• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘या’ अभिनेत्रीसोबत गोव्यात झाली होती छेडछाड, अभिनेत्रीने थेट….

January 18, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्यासोबत चित्रपटांमध्ये किंवा इतर ठिकाणी छेडछाड झाल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीसोबत गोव्यामध्ये फोटोशूट करताना छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे.

बॉलिवूडची ही अभिनेत्री आज तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. या अभिनेत्रीचे नाव मिनिषा लांबा आहे. सोशल मीडियावर तिचे चाहते आणि मित्रमंडळी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

बॉलिवूडची ही अभिनेत्री आज तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. या अभिनेत्रीचे नाव मिनिषा लांबा आहे. सोशल मीडियावर तिचे चाहते आणि मित्रमंडळी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान या अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की एकदा फोटोशूटसाठी ती गोव्याला गेली असताना तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला. ज्यामध्ये काही लोकांनी तिला वेगळ्या पद्धतीने स्पर्श केला होता.

दरम्यान, या अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, एकदा फोटोशूटसाठी ती गोव्याला गेली असताना तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला. ज्यामध्ये काही लोकांनी तिला वेगळ्या पद्धतीने स्पर्श केला होता.

या घटनेमुळे ती प्रचंड घाबरून गेली होती आणि हा अनुभव तिच्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरला होता. मिनिषा लांबा हिने 2015 साली उद्योगपती रयान थाम यांच्याशी लग्न केले होते. मात्र हे नाते फार काळ टिकू शकले नाही. अवघ्या पाच वर्षांनंतर 2020 साली दोघांचा घटस्फोट झाला.

या घटनेमुळे ती प्रचंड घाबरून गेली होती आणि हा अनुभव तिच्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरला होता. मिनिषा लांबा हिने 2015 साली उद्योगपती रयान थाम यांच्याशी लग्न केले होते. मात्र, हे नाते फार काळ टिकू शकले नाही. अवघ्या पाच वर्षांनंतर 2020 साली दोघांचा घटस्फोट झाला.

आज वाढदिवसाच्या निमित्ताने मिनिषा लांबा पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिच्या आयुष्यातील चढ-उतार करिअरमधील संघर्ष आणि वैयक्तिक अनुभवांमुळे ती कायमच चर्चेचा विषय ठरली आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

आज वाढदिवसाच्या निमित्ताने मिनिषा लांबा पुन्हा एकदा चर्चेत आली असून, तिच्या आयुष्यातील चढ-उतार, करिअरमधील संघर्ष आणि वैयक्तिक अनुभवांमुळे ती कायमच चर्चेचा विषय ठरली आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी भारतात आले ‘पाकिस्तानी’ खेळाडू, Video
  • RBI JOB : १० उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी, आरबीआय बँकेत भरतीची शेवटची तारीख जवळ आली
  • Rohit Shetty: रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेरील फायरिंचा CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; आरोपीबद्दल धक्कादायक माहिती समोर
  • Stock Market Budget 2026 : ती एक घोषणा आणि शेअर बाजार पत्त्यासारखा कोसळला, सेन्सेक्स आणि निफ्टीत महाभूकंप, 16 लाख कोटी बुडाले
  • GK : जपानमध्ये विद्यार्थिनी मिनी स्कर्ट का परिधान करतात, लॉजिक वाचल्यावर चकित व्हाल!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in