• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून हैराण झालेल्या जया प्रदा, घरा-घरात लागले होते फोटो, लोक करायचे पूजा

April 9, 2026 by admin Leave a Comment

चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळते पण काही मोजके कलाकार असे असतात ज्यांना केवळ स्टारडमच नाही तर प्रेक्षकांकडून अपार आदरही मिळतो. अशाच एका अभिनेत्रीबद्दल आज आज जाणून घेणार आहोत.

दीपिका चिखलिया यांनी रामायण या मालिकेत ‘सीता माता’ची भूमिका साकारून घराघरात विशेष ओळख निर्माण केली. दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या या मालिकेने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.

दीपिका चिखलिया यांनी रामायण या मालिकेत ‘सीता माता’ची भूमिका साकारून घराघरात विशेष ओळख निर्माण केली. दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या या मालिकेने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.

दीपिका यांनी साकारलेली भूमिका इतकी प्रभावी ठरली की लोकांनी त्यांना खऱ्या अर्थाने ‘सीता माता’ मानले. अनेक घरांमध्ये त्यांच्या फोटोची पूजा केली जात असे. त्यांनीही आयुष्यभर ही प्रतिमा जपली.

दीपिका यांनी साकारलेली भूमिका इतकी प्रभावी ठरली की लोकांनी त्यांना खऱ्या अर्थाने ‘सीता माता’ मानले. अनेक घरांमध्ये त्यांच्या फोटोची पूजा केली जात असे. त्यांनीही आयुष्यभर ही प्रतिमा जपली.

दरम्यान जया प्रदा यांच्या एका जुन्या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जयाप्रदा अतिशय सुंदर दिसत असतानाही त्या एका दुसऱ्या अभिनेत्रीच्या सौंदर्याने प्रभावित झालेल्या दिसतात. तो चेहरा म्हणजेच दीपिका चिखलिया. त्यांच्या निरागस चेहऱ्याने सादगीने आणि लहरत्या केसांनी जयाप्रदालाही थक्क केल्याचे या व्हिडिओत दिसते.

दरम्यान, जया प्रदा यांच्या एका जुन्या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जयाप्रदा अतिशय सुंदर दिसत असतानाही त्या एका दुसऱ्या अभिनेत्रीच्या सौंदर्याने प्रभावित झालेल्या दिसतात. तो चेहरा म्हणजेच दीपिका चिखलिया. त्यांच्या निरागस चेहऱ्याने, सादगीने आणि लहरत्या केसांनी जयाप्रदालाही थक्क केल्याचे या व्हिडिओत दिसते.

आता दीपिका चिखलिया पुन्हा एकदा रामायणाशी संबंधित प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेत. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी रामायण चित्रपटात त्या प्रभू रामांच्या आईची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुम्हाला चावलेला साप विषारी की बिनविषारी? एका झटक्यात ओळखा, जंगलामध्ये आदिवासी वापरतात ही सोपी ट्रीक
  • फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून रोज अंधार आकाशातील तारे पाहणारा..; गौरव मोरेसाठी छाया कदम यांची खास पोस्ट
  • किचनच्या ‘या’ छोट्या टिप्स अन्नाची चव आश्चर्यकारक वाढवू शकतात….
  • या प्रकारे पाणी पिता ? कोणती सवय किडनीला घातक? काय म्हणतात युरोलॉजिस्ट ?
  • IPL 2026: गुजरात टायटन्सच्या पहिल्या विजयावर विरजन, कर्णधार शुबमन गिलला बसला मोठा फटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in