• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून प्रेमात पडला होता लग्न झालेला अभिनेता, पण तिच्या लग्नानंतर रात्रभर रडत बसायचा

February 11, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी, प्रभावी आणि चर्चेत असलेले चित्रपटकार म्हणून राज कपूर यांचं नाव नेहमीच आदराने घेतलं जातं. उत्कृष्ट अभिनेता, संवेदनशील दिग्दर्शक आणि दूरदृष्टी असलेले निर्माते म्हणून त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीला नवी ओळख दिली.

मात्र रुपेरी पडद्यावर रोमँटिक आणि स्वप्नाळू कथा सांगणारे राज कपूर खऱ्या आयुष्यात मात्र एक कुटुंबवत्सल व्यक्ती होते. तीन मुले आणि दोन मुलींचे वडील असलेल्या राज कपूर यांची सिनेमातील परंपरा आजही कपूर कुटुंबात जपली जाते.

मात्र, रुपेरी पडद्यावर रोमँटिक आणि स्वप्नाळू कथा सांगणारे राज कपूर खऱ्या आयुष्यात मात्र एक कुटुंबवत्सल व्यक्ती होते. तीन मुले आणि दोन मुलींचे वडील असलेल्या राज कपूर यांची सिनेमातील परंपरा आजही कपूर कुटुंबात जपली जाते.

राज कपूर यांनी वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी कृष्णा कपूर यांच्याशी लग्न केलं. पत्नी मुले आणि कुटुंब यांच्याशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली होती. मात्र या विवाहानंतरही राज कपूर यांचं मन एका अभिनेत्रीच्या प्रेमात अडकलेलं होतं. ही गोष्ट त्यांच्या मुलाने दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांनी स्वतः मान्य केली आहे.

राज कपूर यांनी वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी कृष्णा कपूर यांच्याशी लग्न केलं. पत्नी, मुले आणि कुटुंब यांच्याशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली होती. मात्र, या विवाहानंतरही राज कपूर यांचं मन एका अभिनेत्रीच्या प्रेमात अडकलेलं होतं. ही गोष्ट त्यांच्या मुलाने, दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांनी स्वतः मान्य केली आहे.

ऋषी कपूर यांनी आपल्या आत्मचरित्रात राज कपूर यांच्या प्रेमप्रकरणाबाबत स्पष्टपणे लिहिलं आहे. ते म्हणतात 'तेसुद्धा प्रेमात होते. दुर्दैवाने त्या काळात माझ्या आईव्यतिरिक्त दुसऱ्याच एका व्यक्तीवर. ती त्यांची गर्लफ्रेंड त्यांच्या काही सर्वात मोठ्या हिट चित्रपटांची नायिका होती.

ऋषी कपूर यांनी आपल्या आत्मचरित्रात राज कपूर यांच्या प्रेमप्रकरणाबाबत स्पष्टपणे लिहिलं आहे. ते म्हणतात, 'तेसुद्धा प्रेमात होते. दुर्दैवाने त्या काळात, माझ्या आईव्यतिरिक्त दुसऱ्याच एका व्यक्तीवर. ती त्यांची गर्लफ्रेंड त्यांच्या काही सर्वात मोठ्या हिट चित्रपटांची नायिका होती.

ही अभिनेत्री होती नरगिस. चित्रपट ‘अंदाज़’च्या सेटवर राज कपूर आणि नरगिस यांची पहिल्यांदा भेट झाली आणि पहिल्याच नजरेत दोघंही प्रेमात पडले. नरगिस यांच्या सौंदर्याने आणि व्यक्तिमत्त्वाने भारावून गेलेले राज कपूर त्यांच्यावर प्रेम करू लागले आणि नरगिस यांनाही राज कपूर आवडू लागले.

ही अभिनेत्री होती नरगिस. चित्रपट ‘अंदाज़’च्या सेटवर राज कपूर आणि नरगिस यांची पहिल्यांदा भेट झाली आणि पहिल्याच नजरेत दोघंही प्रेमात पडले. नरगिस यांच्या सौंदर्याने आणि व्यक्तिमत्त्वाने भारावून गेलेले राज कपूर त्यांच्यावर प्रेम करू लागले आणि नरगिस यांनाही राज कपूर आवडू लागले.

राज कपूर आणि नरगिस यांचं नातं सुमारे 16 वर्षे टिकून राहिलं. मात्र एखाद्या विवाहित पुरुषाशी कोणत्याही मार्गाने लग्न करता येईल का यासाठी. मात्र कोणताही मार्ग निघाला नाही. अखेरीस राज कपूर यांनी नरगिस आणि कुटुंब यामधून कुटुंबाची निवड केली. याच निर्णयानंतर दोघं वेगळे झाले.

राज कपूर आणि नरगिस यांचं नातं सुमारे 16 वर्षे टिकून राहिलं. मात्र, एखाद्या विवाहित पुरुषाशी कोणत्याही मार्गाने लग्न करता येईल का, यासाठी. मात्र, कोणताही मार्ग निघाला नाही. अखेरीस, राज कपूर यांनी नरगिस आणि कुटुंब यामधून कुटुंबाची निवड केली. याच निर्णयानंतर दोघं वेगळे झाले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in