• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

म्हातारीने मुलाच्या वयातल्या तरुणाला पटवलं… ‘त्या’ फोटोंमुळे मलायका अरोरा सर्वत्र ट्रोल

April 8, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. सोश मीडियावर देखील अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील अभिनेत्रीचे क्लासी फोटो व्हायरल होत आहेत

मलायका हिच्या ग्लॅमर समोर वय फक्त एक आकडा असल्याचं दिसतं. मलायका फक्त तिच्या लूकमुळे नाही तर रिलेशनशिपमुळे देखील कायम चर्चेत असते.  गेल्या काही दिवसांपासून मलायका स्वतःपेक्षा 19 वर्ष लहान हिरे व्यापाऱ्यासोबत मलायका रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

मलायका हिच्या ग्लॅमर समोर वय फक्त एक आकडा असल्याचं दिसतं. मलायका फक्त तिच्या लूकमुळे नाही तर, रिलेशनशिपमुळे देखील कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून, मलायका स्वतःपेक्षा 19 वर्ष लहान हिरे व्यापाऱ्यासोबत मलायका रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

हिरे व्यापाऱ्याचं नाव हर्ष मेहता असं असून रिपोर्टनुसार त्याचं वय 33 वर्ष आहे. तर मलायका हिचं वय 52 वर्ष आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल केलं जातं. एवढंच नाही तर अनेक ठिकाणी मलायका हिला हर्षसोबत स्पॉट केलं आहे...

हिरे व्यापाऱ्याचं नाव हर्ष मेहता असं असून, रिपोर्टनुसार, त्याचं वय 33 वर्ष आहे. तर मलायका हिचं वय 52 वर्ष आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल केलं जातं. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी मलायका हिला हर्षसोबत स्पॉट केलं आहे…

दरम्यान मलायका हिने पोस्ट केलेल्या फोटोंवर एक नेटकरी म्हणाला 'म्हातारीने मुलाच्या वयातल्या तरुणाला पटवलं आहे...' मलायकाबद्दल सांगायचं झालं तर वयाच्या 22 व्या वर्षी मलायका हिने अभिनेता अरबाज खान याच्यासोबत लग्न केलं… दोघांना एक मुलगा देखील आहे. पण लग्नाच्या 19 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान मलायका हिने पोस्ट केलेल्या फोटोंवर एक नेटकरी म्हणाला, 'म्हातारीने मुलाच्या वयातल्या तरुणाला पटवलं आहे…', मलायकाबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 22 व्या वर्षी मलायका हिने अभिनेता अरबाज खान याच्यासोबत लग्न केलं… दोघांना एक मुलगा देखील आहे. पण लग्नाच्या 19 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

घटस्फोटोनंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला. पण त्यांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. 2024 मध्ये दिवाळी पार्टीत आलेल्या अर्जुन याने स्वतःला सिंगल घोषित केलं.. त्यानंतर मलायका आणि अर्जुन कधीच एकत्र दिसले नाहीत.

घटस्फोटोनंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला. पण त्यांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. 2024 मध्ये दिवाळी पार्टीत आलेल्या अर्जुन याने स्वतःला सिंगल घोषित केलं.. त्यानंतर मलायका आणि अर्जुन कधीच एकत्र दिसले नाहीत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वैद्यकीय अधिकाऱ्याने पैशांसाठी सर्वच मर्यादा ओलांडल्या, डॉक्टर तरुणीसोबत नको ते केलं, शेवटी पश्चातापाची वेळ
  • बिझनेसमनशी लग्न केलं, 4 मुलांचा सांभाळ करतेय; चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • मोठी बातमी! रशियाची युरोपीयन राष्ट्रांवर मोठी कारवाई, थेट पाणबुड्या…, समुद्रात मोठा खेळ, जगाची झोप उडाली
  • उन्हाळ्यात सूर्याच्या हानीकारक किरणांपासून केसांचे संरक्षण करण्याचे ‘हे’ पाच सोपे उपाय
  • महागड्या स्किन केअर प्रोडक्टची गरज नाही, फक्त ‘हे’ 3 घटक लावून ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून मिळवा सुटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in