• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘म्याऊं’ म्हणून चिडवायचे, आईनेही मारले टोमणे; मराठी अभिनेत्रीसाठी सुंदर डोळेच ठरली मोठी समस्या

January 26, 2026 by admin Leave a Comment


घारे डोळे असलेल्यांची अनेकदा खिल्ली उडवली जाते किंवा ते खूप चलाख असतात अशीही टीका केली जाते. अनेक सेलिब्रिटींनाही असा अनुभव आला आहे. मराठमोळी अभिनेत्री अदिती गोवित्रीकरने नुकताच याबद्दलचा तिचा अनुभव सांगितला आहे.

घारे डोळे असलेल्यांची अनेकदा खिल्ली उडवली जाते किंवा ते खूप चलाख असतात, अशीही टीका केली जाते. अनेक सेलिब्रिटींनाही असा अनुभव आला आहे. मराठमोळी अभिनेत्री अदिती गोवित्रीकरने नुकताच याबद्दलचा तिचा अनुभव सांगितला आहे.

अदिती गोवित्रीकरने सांगितलं की तिला तिच्या डोळ्यांमुळे कॉलेजमध्ये बऱ्याच थट्टामस्करीला सामोरं जावं लागलं होतं. इतकंच नव्हे तर कॉलेजमध्ये नजर वर करून कधी चालू शकली नव्हती असा खुलासा तिने केला. तेव्हा अदिती नुकतीच मुंबईला आली होती.

अदिती गोवित्रीकरने सांगितलं की तिला तिच्या डोळ्यांमुळे कॉलेजमध्ये बऱ्याच थट्टामस्करीला सामोरं जावं लागलं होतं. इतकंच नव्हे तर कॉलेजमध्ये नजर वर करून कधी चालू शकली नव्हती, असा खुलासा तिने केला. तेव्हा अदिती नुकतीच मुंबईला आली होती.

घारे डोळ्यांबद्दल न्यूनगंड बाळगल्याने अदिती बराच काळापर्यंत तणावाची शिकार झाली. तिला तिच्या दिसण्याबद्दल आत्मविश्वासच जाणवत नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.

घारे डोळ्यांबद्दल न्यूनगंड बाळगल्याने अदिती बराच काळापर्यंत तणावाची शिकार झाली. तिला तिच्या दिसण्याबद्दल आत्मविश्वासच जाणवत नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.

'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत अदिती म्हणाली मला माझीच लाज वाटत होती. लहानपणी मी ईव्ह-टीझिंगची (इतकांची खिल्ली उडवणं) बरीच शिकार झाले होते. मी कॉलेजमध्ये चालत असली तरी मुलं 'म्याऊं' म्हणून चिडवायचे. कारण माझ्या डोळ्यांना कॅट-आइज म्हणजे मांजरीसारखे डोळे असल्याचं म्हटलं जायचं.

'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत अदिती म्हणाली, “मला माझीच लाज वाटत होती. लहानपणी मी ईव्ह-टीझिंगची (इतकांची खिल्ली उडवणं) बरीच शिकार झाले होते. मी कॉलेजमध्ये चालत असली तरी मुलं 'म्याऊं' म्हणून चिडवायचे. कारण माझ्या डोळ्यांना कॅट-आइज म्हणजे मांजरीसारखे डोळे असल्याचं म्हटलं जायचं.”

खिल्ली उडवण्याच्या भीतीने मी नजर वर करून बघायचेसुद्धा नाही. मी माझ्या कुटुंबीयांसोबत कुठे गेली तरी हेच व्हायचं. त्यामुळे मी लोकांपासून दूरच राहायची. त्यावेळी मी खूप बारिकसुद्धा होते. त्यामुळे आई सतत म्हणायची की वजन वाढव तुझ्याशी लग्न कोण करणार असं तिने पुढे सांगितलं.

खिल्ली उडवण्याच्या भीतीने मी नजर वर करून बघायचेसुद्धा नाही. मी माझ्या कुटुंबीयांसोबत कुठे गेली तरी हेच व्हायचं. त्यामुळे मी लोकांपासून दूरच राहायची. त्यावेळी मी खूप बारिकसुद्धा होते. त्यामुळे आई सतत म्हणायची की, वजन वाढव, तुझ्याशी लग्न कोण करणार”, असं तिने पुढे सांगितलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • HIV Report : महाराष्ट्रातील धक्कादायक घटना, पैशांसाठी खोटा एचआयव्ही रिपोर्ट दिला, महिलेचा संसार उद्धवस्त
  • आता घुसा किचनमध्ये अन् बनवा नव्या रेसिपी… कांद्यापासून कारल्यापर्यंत सर्वच स्वस्त, अनेक भाज्यांचे भाव दुप्पट घसरले
  • मोठी बातमी! पाकिस्तान मालामाल, भारताचा मित्र रशियाचं पाकला मोठं गिफ्ट, पुतिन यांची सर्वात मोठी घोषणा
  • मोठा राजकीय भूकंप होणार? शिंदेंसोबत ठाकरेंच्या नेत्यांची गुप्त बैठक? बडा नेता म्हणाला, मीही तसं…
  • Karuna Munde | करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने संधी दिली तर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in