• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोक्षाच्या लग्नात ब्लॅकमेलिंग, आत्महत्येचा प्रयत्न अन् सत्याची कबुली; ‘शुभ श्रावणी’त रंजक ट्विस्ट

February 6, 2026 by admin Leave a Comment


झी मराठी वाहिनीवरील 'शुभ श्रावणी' मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मोक्षाच्या लग्नाची लगबग सुरु आहे. हा मोक्षाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे पण लग्नाच्या आनंदात अचानक मोक्षाचा एक्स बॉयफ्रेंड येऊन तिला ब्लॅकमेल करणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'शुभ श्रावणी' मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मोक्षाच्या लग्नाची लगबग सुरु आहे. हा मोक्षाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, पण लग्नाच्या आनंदात अचानक मोक्षाचा एक्स बॉयफ्रेंड येऊन तिला ब्लॅकमेल करणार आहे.

या सगळ्या प्रकारामुळे मोक्षा पूर्णपणे खचून जाते आणि आत्महत्येच्या प्रयत्नात असतानाच श्रावणी तिथे पोहोचते मोक्षाला समजावत तिला धीर देते. मन मोकळं करत मोक्षा श्रावणीसमोर सर्व सत्य मांडते. त्यानंतर शुभ आणि श्रावणी मोक्षाच्या एक्स बॉयफ्रेंडला गाठतात.

या सगळ्या प्रकारामुळे मोक्षा पूर्णपणे खचून जाते आणि आत्महत्येच्या प्रयत्नात असतानाच श्रावणी तिथे पोहोचते, मोक्षाला समजावत तिला धीर देते. मन मोकळं करत मोक्षा श्रावणीसमोर सर्व सत्य मांडते. त्यानंतर शुभ आणि श्रावणी, मोक्षाच्या एक्स बॉयफ्रेंडला गाठतात.

यावेळी प्रेक्षकांना शुभचा जबरदस्त फाईट सिक्वेन्स पाहता येणार आहे. दुसरीकडे अलकनंदा आणि मदनने अफवा पसरवली आहे की शुभ श्रावणी  पळून गेले आहेत. एकीकडे मोक्षाचे लग्नविधी सुरू होतात. श्रावणी मोक्षाला स्पष्ट सांगते की घडलेलं सगळं तू कार्तिकला सांग आणि त्यानंतरच या लग्नासाठी उभी राहा.

यावेळी प्रेक्षकांना शुभचा जबरदस्त फाईट सिक्वेन्स पाहता येणार आहे. दुसरीकडे अलकनंदा आणि मदनने अफवा पसरवली आहे की शुभ श्रावणी पळून गेले आहेत. एकीकडे मोक्षाचे लग्नविधी सुरू होतात. श्रावणी मोक्षाला स्पष्ट सांगते की घडलेलं सगळं तू कार्तिकला सांग आणि त्यानंतरच या लग्नासाठी उभी राहा.

मोक्षा सप्तपदीसाठी उभी असताना मोक्षाला श्रावणीचं बोलणं आठवतंय. ती कार्तिकला बाजूला घेऊन त्याला सर्व सत्य सांगते. हे ऐकून कार्तिक तिथून निघून जातो. सर्वांना वाटतं की लग्न तुटलं. पण.... आता  मोक्षाचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मोक्षा सप्तपदीसाठी उभी असताना मोक्षाला श्रावणीचं बोलणं आठवतंय. ती कार्तिकला बाजूला घेऊन त्याला सर्व सत्य सांगते. हे ऐकून कार्तिक तिथून निघून जातो. सर्वांना वाटतं की लग्न तुटलं. पण…. आता मोक्षाचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे नवरदेवाची चप्पल चोरण्याचा नादात चुकून अलकनंदाची चप्पल चोरीला जाते. त्या चपलेखाली अलकनंदाने विश्वंभरचा फोटो लावला आहे. आता ही चप्पल जेव्हा सगळ्यांसमोर येईल तेव्हा काय होणार हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.

दुसरीकडे नवरदेवाची चप्पल चोरण्याचा नादात चुकून अलकनंदाची चप्पल चोरीला जाते. त्या चपलेखाली अलकनंदाने विश्वंभरचा फोटो लावला आहे. आता ही चप्पल जेव्हा सगळ्यांसमोर येईल तेव्हा काय होणार, हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा
  • DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in