• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुल होत नव्हतं म्हणून, ते मला…प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव; तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!

January 24, 2026 by admin Leave a Comment


सिनेविश्व, अभिनय क्षेत्र हे फारच विचित्र आहे. या क्षेत्रात रोज नवनवी आव्हाने निर्माण होतात. सामाजिक प्रथा, परंपरा यांचा अडसर दुर सारून कलाकारांना त्यांचे करिअर घडवावे लागते. यात महिलांच्या वाट्याला येणारा संघर्ष तर फार मोठा असतो.

दरम्यान छोट्या पडद्यावर प्रसिद्ध असलेल्या अशाच एका अभिनेत्रीने मुल होत नव्हते म्हणून तिच्यासोबत घडलेल्या भयानक प्रसंगांचीआठवण सांगितली आहे. या अभिनेत्रीचे नाव माही विज असे आहे. ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

दरम्यान, छोट्या पडद्यावर प्रसिद्ध असलेल्या अशाच एका अभिनेत्रीने मुल होत नव्हते म्हणून तिच्यासोबत घडलेल्या भयानक प्रसंगांचीआठवण सांगितली आहे. या अभिनेत्रीचे नाव माही विज असे आहे. ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

सोबतच तिचे इन्स्टाग्रावर लाखोंनी फॉलोअर्स आहेत. माही विज आणि जय भानुशाली या दोघांनी लग्न केले होते. या दोघांनही नुकताच घटस्फोट घेतला आहे. तिला सुरुवातीला मुल होत नव्हते. पाच वर्ष प्रयत्न केल्यानंतर आयव्हीएफच्या माध्यमातून तिला मुलगी झाली.

सोबतच तिचे इन्स्टाग्रावर लाखोंनी फॉलोअर्स आहेत. माही विज आणि जय भानुशाली या दोघांनी लग्न केले होते. या दोघांनही नुकताच घटस्फोट घेतला आहे. तिला सुरुवातीला मुल होत नव्हते. पाच वर्ष प्रयत्न केल्यानंतर आयव्हीएफच्या माध्यमातून तिला मुलगी झाली.

परंतु मुलगी होत नव्हती त्यामुळे तिला बरेच टोमणे मारले जायचे. तिने नुकताच 'द मेल फेमिनिस्ट'ला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने तिला मिळालेल्या वागणुकीबद्दल सांगितले आहे. लोक तिला अपशकुनी समजायचे. मुल होत नसल्याने तिला ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला बोलवले जात नसे.

परंतु मुलगी होत नव्हती त्यामुळे तिला बरेच टोमणे मारले जायचे. तिने नुकताच 'द मेल फेमिनिस्ट'ला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने तिला मिळालेल्या वागणुकीबद्दल सांगितले आहे. लोक तिला अपशकुनी समजायचे. मुल होत नसल्याने तिला ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला बोलवले जात नसे.

महिला ती अपशकुनी असल्याचे वाटायचे असे तिने सांगितले आहे. तिला दोन जुळे बाळ झाले होते. परंतु ते जगू शकले नाहीत. परंतु आता तिला आयव्हीएफ तंत्रज्ञानातून एक मुलगी झालेली आहे. जय भानुशालीपासून ती वेगळी राहते. दोघांचाही घटस्फोट झालेला आहे.

महिला ती अपशकुनी असल्याचे वाटायचे, असे तिने सांगितले आहे. तिला दोन जुळे बाळ झाले होते. परंतु ते जगू शकले नाहीत. परंतु आता तिला आयव्हीएफ तंत्रज्ञानातून एक मुलगी झालेली आहे. जय भानुशालीपासून ती वेगळी राहते. दोघांचाही घटस्फोट झालेला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा
  • हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी ही खास गोष्ट करा अर्पण, वास्तुदोष होईल दूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in