• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुलींनो या मुलांच्या प्रेमात पडाल तर होईल आयुष्य उद्ध्वस्त, चाणक्य नीतीच्या नियमांकडे करू नका दुर्लक्ष!

April 13, 2026 by admin Leave a Comment


प्रेम ही खूपच पवित्र अशी भावना आहे. पूर्वीपासून प्रेमाला समाजात अनेक कारणांमुळे विरोध केला जातो. परंतु तरीदेखील तरुण मुली मुलाच्या प्रेमात पडतातच. काही मुलं प्रेमात मुलींना शेवटपर्यंत साथ देतात. परंतु काही मुलं मात्र दगा देऊन पळ काढतात. अशाच मुलांबद्दल आचार्य चाणक्य यांनी खूप मोलाची माहिती दिलेली आहे.

आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार मुलींनी प्रेमात पडताना अशा प्रकारच्या मुलांपासून दूरच राहायला हवे. मुलीचा फायदा घेऊन नंतर पळ काढणाऱ्या मुलांमुळे अनेक मुलींचे आयुष्य संपते. म्हणून तरुणींनी प्रेमात पडताना काय काळजी घ्यावी, याबाबत चाणक्य नीतीमध्ये काय सांगितलेले आहे, ते जाणून घेऊ या..

एखादा मुलगा तुम्हाला खूपच आवडला असेल परंतु तो तुमच्याशी राखूनच बोलत असेल. त्याची काही गुपितं तुम्हाला सांगत नसेल तर अशा मुलांपासून सावधान राहायला हवे, असे चाणक्य सांगतात. अशा प्रकारची मुलं भविष्यात तुम्हाला सोडून जाऊ शकतात, असे चाणक्य नीती सांगते.

काही मुलं मुलींना फक्त शरीरसुखासाठीच प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. त्यामुळेच प्रेमात पडण्याआधी मुलाचा उद्देश काय आहे? तो आपल्याला शेवटपर्यंत साथ देईल का? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळेपर्यंत मुलींनी प्रेमात पडू नये, असे चाणक्य सांगतात.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CSK vs KKR : केकेआरसमोर पाचव्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान, चेन्नईला घरच्या मैदानात पराभूत करणार?
  • मुलींनो या मुलांच्या प्रेमात पडाल तर होईल आयुष्य उद्ध्वस्त, चाणक्य नीतीच्या नियमांकडे करू नका दुर्लक्ष!
  • IPL 2026 Points Table : हैदराबादला दुसऱ्या विजयासह मोठा फायदा, थेट 3 संघांना पछाडलं, नंबर 1 कोण?
  • SRH vs RR : प्रफुल हिंगे-साकिब हुसैनचा कहर, हैदराबादने विजयरथ रोखला, राजस्थानचा 57 धावांनी धुव्वा
  • GK : भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? निसर्ग सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in