• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुन्नाभाई एमबीबीएसमुळे रातोरात झाली फेमस, पण मेंदूच्या नसा फाटल्या अन्…या सुंदर अभिनेत्रीचं आयुष्य बघून हादरूनच जाल!

March 28, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्रींचा चाहता वर्ग हा जगभरात असतो. कधी त्यांच्या सौंदर्यांने तर कधी डान्सच्या मूव्हने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. काही अभिनेत्रींच्या अदा इतक्या सुंदर असतात की चाहचे अक्षरश: घायाळ होतात. तुम्हाला 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटात आयटम साँग करणारी अभिनेत्री आठवतेय का? ती कोण होती? ती सध्या काय करते जाणून घ्या…

'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटात 'देख ले' हे आयटम साँग आहे. या गाण्यात मुमैत खान झळकली होती. काही मिनिटांच्या उपस्थितीने तिने अनेकांची मने जिंकली होती. पण ती मुमैन खान सध्या काय करते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मुमैत खानने लहानपणीच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली होती. वयाच्या १३व्या वर्षी तिने कामाला सुरुवात केली आणि वयाच्या 18 व्या वर्षी 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटात 'देख ले' आइटम नंबर करून युवकांची रात्रांची झोप उडवली.

मुमैत खान एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे दरवाजेही त्यांच्यासाठी खुले झाले. मात्र एका घटनेने त्यांच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलून टाकली.

मुमैत खान एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे दरवाजेही त्यांच्यासाठी खुले झाले. मात्र, एका घटनेने त्यांच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलून टाकली.

फारच कमी लोकांना हे माहिती आहे की डॉक्टरांनी त्यांना ७ वर्षे कामापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. या काळात चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकही त्यांना हळूहळू विसरले.

फारच कमी लोकांना हे माहिती आहे की, डॉक्टरांनी त्यांना ७ वर्षे कामापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. या काळात चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकही त्यांना हळूहळू विसरले.

२०१६ साली मुमैत खान यांना एका अपघातात गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मेंदूच्या नसा फुटल्या. त्यानंतर त्या सुमारे १५ दिवस कोमात होत्या. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा त्यांचे शरीर साथ देत नव्हते. डॉक्टरांनी त्यांना ७ वर्षे कोणतेही शारीरिक किंवा मानसिक काम न करण्याचा सल्ला दिला. यामुळे मुमैत हळूहळू सिनेमातून गायब झाल्या.

एका बॅकग्राउंड डान्सर म्हणून करिअर सुरू केलेल्या मुमैत खान आज सिनेमापासून दूर असल्या तरी एक यशस्वी बिझनेस वुमन बनल्या आहेत. त्या स्वतःची मेकअप आणि हेअर ट्रेनिंग अकॅडमी चालवतात.

एका बॅकग्राउंड डान्सर म्हणून करिअर सुरू केलेल्या मुमैत खान आज सिनेमापासून दूर असल्या तरी एक यशस्वी बिझनेस वुमन बनल्या आहेत. त्या स्वतःची मेकअप आणि हेअर ट्रेनिंग अकॅडमी चालवतात.

त्यांचे सोशल मीडिया अकाउंट मेकअप ट्यूटोरियल्स डान्स व्हिडिओ आणि अॅड शूटिंगच्या क्लिप्सने भरलेले आहे. दक्षिण भारतीय सिनेमात (तेलुगु आणि तमिळ) त्यांनी चांगली कामगिरी केली होती. 'पोकिरी' 'मैसम्मा आयपीएस' 'मगधीरा' 'अरिंदम' सारख्या हिट चित्रपटांमध्ये त्यांनी आइटम नंबर केले होते.

त्यांचे सोशल मीडिया अकाउंट मेकअप ट्यूटोरियल्स, डान्स व्हिडिओ आणि अॅड शूटिंगच्या क्लिप्सने भरलेले आहे. दक्षिण भारतीय सिनेमात (तेलुगु आणि तमिळ) त्यांनी चांगली कामगिरी केली होती. 'पोकिरी', 'मैसम्मा आयपीएस', 'मगधीरा', 'अरिंदम' सारख्या हिट चित्रपटांमध्ये त्यांनी आइटम नंबर केले होते.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच
  • Chanakya Niti : घरातील कुटुंबप्रमुखासाठी चाणक्य यांचा खास सल्ला, या 5 गोष्टी नसतील तर अख्खं घर बरबाद होईल
  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या
  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in