• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुकेश अंबानी यांच्या जिओचा 56 दिवसांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त प्लान, पाहा काय वैशिष्ट्ये

February 26, 2026 by admin Leave a Comment


रिलायन्स जिओने ५७९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन आणला आहे. मध्यम मुदतीच्या प्लान हवा असलेल्यासाठी हा बेस्ट प्लान आहे. यात कमी खर्चात चांगला डेटा मिळतो.जरी 5 जी डेटा नसला तर सर्वांनाच 5 जी डेटाची गरज नसते. चला तर प्लानची माहिती घेऊयात.

रिलायन्स जिओच्या या ५७९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे. याशिवाय तुम्हाला दररोज १.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएस देखील फ्रि मिळतात. या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता तब्बल ५६ दिवस आहे.

रिलायन्स जिओच्या या ५७९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे. याशिवाय, तुम्हाला दररोज १.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएस देखील फ्रि मिळतात. या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता तब्बल ५६ दिवस आहे.

जिओच्या या ५७९ रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाऊड सबस्क्रिप्शन देखील आहे. याव्यतिरिक्त वापरकर्त्यांना १८ महिन्यांचे गुगल जेमिनी एआय प्रो सबस्क्रिप्शन ३५१०० रुपयांमध्ये कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता मिळेल.

जिओच्या या ५७९ रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाऊड सबस्क्रिप्शन देखील आहे. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना १८ महिन्यांचे गुगल जेमिनी एआय प्रो सबस्क्रिप्शन ३५,१०० रुपयांमध्ये कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता मिळेल.

FUP (फेअर यूसेज पॉलिसी) डेटा मर्यादा संपल्यानंतर स्पीड 64 Kbps पर्यंत कमी केला जातो. गुगल जेमिनी ऑफर वापरणे सुरू ठेवण्यासाठी वापरकर्त्यांना 299 रुपये आणि त्याहून अधिक किंमतीच्या 1.5GB दैनिक डेटा प्लॅनवर राहावे लागेल.

FUP (फेअर यूसेज पॉलिसी) डेटा मर्यादा संपल्यानंतर, स्पीड 64 Kbps पर्यंत कमी केला जातो. गुगल जेमिनी ऑफर वापरणे सुरू ठेवण्यासाठी, वापरकर्त्यांना 299 रुपये आणि त्याहून अधिक किंमतीच्या 1.5GB दैनिक डेटा प्लॅनवर राहावे लागेल.

कंपनी अनेक स्वस्त दरातील १.५ जीबी दैनिक डेटा प्लॅन देखील देते. या २३९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २२ दिवसांची  वैधता आहे आणि त्यात अमर्यादित व्हॉईस कॉलिंग दररोज १०० एसएमएस आणि १.५ जीबी दैनिक डेटा मिळतो.

कंपनी अनेक स्वस्त दरातील १.५ जीबी दैनिक डेटा प्लॅन देखील देते. या २३९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २२ दिवसांची वैधता आहे आणि त्यात अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि १.५ जीबी दैनिक डेटा मिळतो.

कंपनी  २९९  ३१९  ३२९  ६६६ आणि  ८८९ रुपायांचे प्लान देखील ऑफर करते. मात्र सध्या असा कोणताही रिचार्ज प्लान नाही जो संपूर्ण वर्षासाठी दररोज १.५ जीबी डेटा देतो.

कंपनी २९९, ३१९, ३२९, ६६६ आणि ८८९ रुपायांचे प्लान देखील ऑफर करते. मात्र, सध्या असा कोणताही रिचार्ज प्लान नाही जो संपूर्ण वर्षासाठी दररोज १.५ जीबी डेटा देतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : मोहरीच्या तेलाचा आणि तुरटीचा करा हा चमत्कारीक उपाय, तुमच्या आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही
  • इस्रायल बॅकफूटवर… नेतान्याहूंची माघार, लेबनॉनबाबत इस्रायलचा मोठा निर्णय
  • Vastu Shastra : सुख समृद्धीसाठी करा हे 7 सोपे उपाय, आयुष्यात पुन्हा कधी आर्थिक संकट येणार नाही
  • Dieting शिवाय कमरेचा घेर कसा कमी करायचा?
  • Vitamin D च्या कमतरतेने मेंदूचे वय वाढते, नव्या संशोधनात केला दावा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in