• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबईपासून जवळ आहे स्वर्गापेक्षा सुंदर ठिकाण, विदेशातील लोकांची असते प्रचंड गर्दी

April 8, 2026 by admin Leave a Comment


सध्या मोठ्या प्रमाणात उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अनेकजण फिरण्यासाठी घराबाहेर जाण्यास नकार देत आहेत. मात्र, आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात सर्वात सुंदर हिल स्टेशनबद्दल सांगणार आहेत.

जिथे भारतासह विदेशातील लोक देखील खास भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. आम्ही ज्या हिल स्टेशनबद्दल बोलत आहोत ते महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. ज्याचे नाव अंबोली हिल स्टेशन आहे. हे निसर्गरम्य ठिकाण सध्या पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे.

जिथे भारतासह विदेशातील लोक देखील खास भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. आम्ही ज्या हिल स्टेशनबद्दल बोलत आहोत ते महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. ज्याचे नाव अंबोली हिल स्टेशन आहे. हे निसर्गरम्य ठिकाण सध्या पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे.

अप्रतिम सौंदर्यामुळे या हिल स्टेशनचे स्वर्गाहून सुंदर असे वर्णन केले जाते. मडगावपासून सुमारे 109 किलोमीटर अंतरावर असलेले अंबोली हे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. येथे दाट जंगल हिरवाईने नटलेले डोंगर धुक्याची चादर आणि मनमोहक धबधबे यामुळे संपूर्ण परिसर अतिशय मोहक भासतो.

अप्रतिम सौंदर्यामुळे या हिल स्टेशनचे स्वर्गाहून सुंदर असे वर्णन केले जाते. मडगावपासून सुमारे 109 किलोमीटर अंतरावर असलेले अंबोली हे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. येथे दाट जंगल, हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्याची चादर आणि मनमोहक धबधबे यामुळे संपूर्ण परिसर अतिशय मोहक भासतो.

अंबोली हिल स्टेशन हे केवळ देशांतर्गतच नाही तर परदेशी पर्यटकांनाही आकर्षित करत आहे. शांतता स्वच्छ हवा आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे विदेशी पर्यटकही या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात पसंती देतात.

अंबोली हिल स्टेशन हे केवळ देशांतर्गतच नाही तर परदेशी पर्यटकांनाही आकर्षित करत आहे. शांतता, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे विदेशी पर्यटकही या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात पसंती देतात.

पर्यटकांसाठी येथे विविध साहसी उपक्रमांचीही सोय आहे. ट्रेकिंग पॅराग्लायडिंग सायकलिंग यांसारख्या अॅक्टिव्हिटीजचा आनंद येथे घेता येतो. याशिवाय येथील प्रसिद्ध धबधबे आणि व्ह्यू पॉइंट्स पर्यटकांना वेगळाच अनुभव देतात.

पर्यटकांसाठी येथे विविध साहसी उपक्रमांचीही सोय आहे. ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, सायकलिंग यांसारख्या अॅक्टिव्हिटीजचा आनंद येथे घेता येतो. याशिवाय, येथील प्रसिद्ध धबधबे आणि व्ह्यू पॉइंट्स पर्यटकांना वेगळाच अनुभव देतात.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! ट्रम्प यांनी 90 मिनिटं आधीच केला युद्धविराम, रिपोर्टने मोठी खळबळ, …तर इराण नाही अमेरिकाच झाली असती उद्ध्वस्त
  • IPL 2026 मोठी बातमी! मुंबई इंडियन्स हिसकावणार राजस्थानचा ‘कोहिनूर’? वैभव सूर्यवंशी संघ बदलणार?
  • LPG Gas Supply | LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून पत्रक जारी
  • Netflix ने लहान मुलांसाठी विनाशुल्क आनंद घेण्यासाठी ‘Playground app’केले लाँच, याबद्दल जाणून घ्या सविस्तर
  • Avimukteshwaranand : मोहन भागवत तुम्ही लग्न करुन मुलं जन्माला का नाही घालत? शं‍कराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा सल्ला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in