• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर आहे हे हिल स्टेशन, बघताच प्रेमात पडतात लोक

March 6, 2026 by admin Leave a Comment


मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर अशी काही ठिकाणे आहेत, जिथे गेल्यानंतर स्वर्गापेक्षाही सुंदर असे निसर्गरम्य वातावरण बघायला मिळते.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जे नाशिकपासून खूपच कमी अंतरावर आहे. जिथे गेल्यावर परत येण्याची इच्छा होत नाही.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जे नाशिकपासून खूपच कमी अंतरावर आहे. जिथे गेल्यावर परत येण्याची इच्छा होत नाही.

हे ठिकाण नाशिकपासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचे नाव आहे इगतपुरी. हे हिल स्टेशन पर्यटकांसाठी एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही.

हे ठिकाण नाशिकपासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचे नाव आहे इगतपुरी. हे हिल स्टेशन पर्यटकांसाठी एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही.

डोंगररांगा दाट अरण्य धबधबे आणि धुक्याची चादर यामुळे इगतपुरीला खास ओळख मिळाली आहे. त्यामुळेच विकेंड ट्रिप किंवा सुट्टीसाठी हे ठिकाण अनेकांच्या पसंतीस उतरते.

डोंगररांगा, दाट अरण्य, धबधबे आणि धुक्याची चादर यामुळे इगतपुरीला खास ओळख मिळाली आहे. त्यामुळेच विकेंड ट्रिप किंवा सुट्टीसाठी हे ठिकाण अनेकांच्या पसंतीस उतरते.

नाशिकपासून साधारण 45 किमी अंतरावर असलेले इगतपुरी हे मुंबई-नाशिक महामार्गालगत वसलेले आहे. पावसाळ्यात तर येथे हिरवाईची उधळण पाहायला मिळते. डोंगरांवर पसरलेले ढग वाहणारे धबधबे आणि शांत वातावरण यामुळे शहराच्या गोंगाटापासून दूर शांतता अनुभवता येते.

नाशिकपासून साधारण 45 किमी अंतरावर असलेले इगतपुरी हे मुंबई-नाशिक महामार्गालगत वसलेले आहे. पावसाळ्यात तर येथे हिरवाईची उधळण पाहायला मिळते. डोंगरांवर पसरलेले ढग, वाहणारे धबधबे आणि शांत वातावरण यामुळे शहराच्या गोंगाटापासून दूर शांतता अनुभवता येते.

इगतपुरी परिसर ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक किल्ले आणि डोंगरमाथे आहेत जे साहसी प्रवाशांना आकर्षित करतात. हरिहर किल्ला त्रिंगलवाडी किल्ला आणि कळसूबाई शिखराच्या परिसरात ट्रेकिंगचा थरार अनुभवता येतो.

इगतपुरी परिसर ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक किल्ले आणि डोंगरमाथे आहेत, जे साहसी प्रवाशांना आकर्षित करतात. हरिहर किल्ला, त्रिंगलवाडी किल्ला आणि कळसूबाई शिखराच्या परिसरात ट्रेकिंगचा थरार अनुभवता येतो.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in