• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मिचेल स्टार्क भलत्यासलत्या आरोपांमुळे संतापला, आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी सुनावलं

March 28, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होणार असून दिल्ली कॅपिटल्सच्या चिंता वाढली आहे. कारण सलामीचा फलंदाज बेन डकेट याने स्पर्धेतून माघार घेतली. तर मिचेल स्टार्क अजूनही संघात रूजू झालेला नाही. दुखापतीमुळे त्याला संघासोबत रूजू होण्यास उशीर होणार असं सांगितलं जात आहे. (Photo- BCCI/IPL)

मिचेल स्टार्क अजूनही संघासोबत रूजू न झाल्याने दिल्ली कॅपिटल्सचे चाहते नाराज झाले आहेत. इतकंच काय तर सोशल मीडियावर त्याच्या कमिटमेंटबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. असं असताना मिचेल स्टार्कने आपलं म्हणणं थेट मांडलं आहे.  (Photo- BCCI/IPL)

मिचेल स्टार्क अजूनही संघासोबत रूजू न झाल्याने दिल्ली कॅपिटल्सचे चाहते नाराज झाले आहेत. इतकंच काय तर सोशल मीडियावर त्याच्या कमिटमेंटबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. असं असताना मिचेल स्टार्कने आपलं म्हणणं थेट मांडलं आहे. (Photo- BCCI/IPL)

मिचेल स्टार्कने एक पोस्ट करत स्पष्ट केलं की काही भारतीय मिडिया प्लॅटफॉर्म त्याच्या दुखापतीवर चुकीच्या आणि नको त्या प्रतिक्रिया देत आहेत. शरीराची जाण त्यांना अधिक असल्याचं दाखवत आहे. दुसरीकडे पत्नी एलिसा हिलीने स्पष्ट केले की स्टार्क सध्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. (Photo- टीव्ही 9 हिंदीवरून)

मिचेल स्टार्कने एक पोस्ट करत स्पष्ट केलं की, काही भारतीय मिडिया प्लॅटफॉर्म त्याच्या दुखापतीवर चुकीच्या आणि नको त्या प्रतिक्रिया देत आहेत. शरीराची जाण त्यांना अधिक असल्याचं दाखवत आहे. दुसरीकडे, पत्नी एलिसा हिलीने स्पष्ट केले की, स्टार्क सध्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. (Photo- टीव्ही 9 हिंदीवरून)

मिचेल स्टार्कने लिहिलं की हंगामाच्या सुरुवातीच्या काळात उपलब्ध नसल्याबद्दल मी दिल्ली कॅपिटल्स संघ आणि चाहत्यांची माफी मागतो. ही वेळ संघासाठी आव्हानात्मक आहे परंतु मी पूर्णपणे वचनबद्ध आहे. मी संघाच्या सतत संपर्कात आहे आणि शक्य तितक्या लवकर उपलब्ध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.  (Photo- BCCI/IPL)

मिचेल स्टार्कने लिहिलं की, “हंगामाच्या सुरुवातीच्या काळात उपलब्ध नसल्याबद्दल मी दिल्ली कॅपिटल्स संघ आणि चाहत्यांची माफी मागतो. ही वेळ संघासाठी आव्हानात्मक आहे, परंतु मी पूर्णपणे वचनबद्ध आहे. मी संघाच्या सतत संपर्कात आहे आणि शक्य तितक्या लवकर उपलब्ध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.” (Photo- BCCI/IPL)

पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे दोन्ही ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त असूनही आपापल्या आयपीएल संघांमध्ये सहभागी झाले आहेत. स्टार्कनेही असंच करावं असं चाहते सुचवत आहेत. पण स्टार्कने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की त्याची दुखापत वेगळी असून तो ती चांगल्या प्रकारे हाताळत आहे.  (Photo- BCCI/IPL)

पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे दोन्ही ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त असूनही आपापल्या आयपीएल संघांमध्ये सहभागी झाले आहेत. स्टार्कनेही असंच करावं असं चाहते सुचवत आहेत. पण स्टार्कने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, त्याची दुखापत वेगळी असून तो ती चांगल्या प्रकारे हाताळत आहे. (Photo- BCCI/IPL)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in