• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मालिकेतील शेवटची संधी! टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादव 12वा खेळाडू ठरणार

January 31, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा टी20 सामना तिरुवनंतपुरम येथे होत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत उतरण्यापूर्वी तयारीसाठी भारताचा हा शेवटचा सामना असणार आहे. इतकंच काय तर सूर्यकुमार यादवला 12वा खेळाडू होण्याची शेवटी संधी आहे. (Photo- BCCI Twitter)

वर्ल्ड क्रिकेटमध्ये आतापर्यंत 11 खेळाडूंनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहे. सूर्यकुमार या यादीत सहभागी होणारा 12वा खेळाडू ठरू शकतो. (Photo- BCCI Twitter)

वर्ल्ड क्रिकेटमध्ये आतापर्यंत 11 खेळाडूंनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहे. सूर्यकुमार या यादीत सहभागी होणारा 12वा खेळाडू ठरू शकतो. (Photo- BCCI Twitter)

सूर्यकुमार यादव 103 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यात त्याने 97 डावात 2967 धावा केल्या आहेत. त्याला आता 3 हजारांचा टप्पा गाठण्यासाठी 33 धावांची गरज आहे. (Photo- BCCI Twitter)

सूर्यकुमार यादव 103 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यात त्याने 97 डावात 2967 धावा केल्या आहेत. त्याला आता 3 हजारांचा टप्पा गाठण्यासाठी 33 धावांची गरज आहे. (Photo- BCCI Twitter)

सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरूद्ध 33 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या तर 3 हजार धावा करणारा 12वा खेळाडू ठरेल. पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या स्थानावर असून त्याने 130 डावात 4453 धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने 151 डावात 4231 धावा विराट कोहलीने 117 डावात 4188 धावा केल्यात. (Photo- BCCI Twitter)

सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरूद्ध 33 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या तर 3 हजार धावा करणारा 12वा खेळाडू ठरेल. पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या स्थानावर असून त्याने 130 डावात 4453 धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने 151 डावात 4231 धावा, विराट कोहलीने 117 डावात 4188 धावा केल्यात. (Photo- BCCI Twitter)

भारताने न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्याची टी20 मालिका 3-1 ने जिंकली आहे. चौथ्या सामन्यात भारताचा 50 धावांनी पराभव झाला होता. त्यामुळे पाचव्या सामन्यात कमबॅकसाठी टीम इंडियाला प्रयत्न करावा लागणार आहे. (Photo- BCCI Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • संध्याकाळी घरात दिवा लावताना कधीच करू नका या चुका, अन्यथा संपूर्ण कुटुंब येईल संकटात!
  • गोळीबार लाइव्ह दाखवला? रोहित शेट्टी प्रकरणात धक्कादायक खुलासा, बॉलिवूड हादरले
  • भारत पाकिस्तान सामन्यात मोबाईलचा वापर! सरफराज अहमदकडून नियमांचं उल्लंघन, आयसीसी देणार शिक्षा?
  • घडामोडींना वेग! भाजपच्या सर्व आमदारांची दिल्लीत बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता
  • Viral Video: धक्कादायक! अभिनेत्याला मटणाऐवजी खाऊ घातलं गोमांस, सत्य समोर येताच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in