• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मान, कोपरे आणि काखेत काळपटपणा आहे? सावधान, लगेचच डॉक्टरांकडे जा, नाही तर थेट..

April 10, 2026 by admin Leave a Comment


मधुमेह आजकाल सामान्य आजार बनला आहे. अनेक लोकांना मधुमेह झालेला कळतही नाही. ज्यावेळी जास्त त्रास सुरू होतो, त्यावेळी त्यांना कळते की, आपल्याला मधुमेहाची लागण झाली. 

 टाईप 2 मधुमेह होण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला इशारा देतो. जर वेळीच आपल्याला त्या गोष्टी समजल्यातर समस्या कमी होऊ शकते. 

टाईप 2 मधुमेह होण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला इशारा देतो. जर वेळीच आपल्याला त्या गोष्टी समजल्यातर समस्या कमी होऊ शकते. 

प्री-डायबिटीज आजार होत असेल तर तुमची त्वचा काही संकेत देते. 'अकॅन्थोसिस नायग्रिकन्स' नावाची स्थिती उद्भवते. यामुळे त्वचेचे काही भाग गडद ​​जाड होतो. 

प्री-डायबिटीज आजार होत असेल तर तुमची त्वचा काही संकेत देते. 'अकॅन्थोसिस नायग्रिकन्स' नावाची स्थिती उद्भवते. यामुळे त्वचेचे काही भाग गडद, ​​जाड होतो. 

हा काळेपणा मानेच्या मागच्या बाजूला काखेत किंवा कोपऱ्यांवर येतो. हा भाग अधिक काळ पडतो. हेच नाही तर आपली गुडघेही अधिक प्रमाणात काळी पडतात. 

हा काळेपणा मानेच्या मागच्या बाजूला, काखेत किंवा कोपऱ्यांवर येतो. हा भाग अधिक काळ पडतो. हेच नाही तर आपली गुडघेही अधिक प्रमाणात काळी पडतात. 

वेळीच या गोष्टींकडे लक्ष देऊन आपल एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा आणि चेकअप करावे जर आपण असे केले नाही तर आरोग्याच्या अधिक समस्या निर्माण होऊ शकतात. 

वेळीच या गोष्टींकडे लक्ष देऊन आपल एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा आणि चेकअप करावे, जर आपण असे केले नाही तर आरोग्याच्या अधिक समस्या निर्माण होऊ शकतात. 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • फक्त कमवू नका, सुरक्षितही करा, 30 च्या वयात इस्टेट प्लॅनिंग का गरजेचं? जाणून घ्या
  • एका माणसाचे 4 मृतदेह.. डोकं चक्रावून टाकणारा सस्पेन्स; 8 एपिसोड्सची ही सीरिज OTT वर होतेय तुफान ट्रेंड
  • Dosa Death Case : डोसे खाल्ल्यामुळे दोन बहि‍णींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आई-वडिल ICU मध्ये
  • High Court on EVM: मोठी बातमी! देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच EVM ची तपासणी; मुंबई हायकोर्टाचा आदेश काय?
  • Sanjay Raut Uncut PC | हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in