• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी…,’ काय म्हणाले राज ठाकरे

January 23, 2026 by admin Leave a Comment


आजची ही राजकारणाची परिस्थिती पाहिली तर गुलामांचा बाजार भरला आहे असे वाटते. हेच चित्र पाहिल्यानंतर आज मला असे वाटतंय की बाळासाहेब नाहीएत हे बरे असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी षण्मुखानंद येथे झालेल्या कार्यक्रमात म्हटले आहे. राज ठाकरे पुढे म्हणाले की आज जे राजकीय चित्र समोर आहे.. तो माणूस किती व्यतिथ झाला असता. महाराष्ट्रात माणसांचे लिलाव चालू आहेत. कल्याण-डोंबिवलीत शिसारी यावी अशी परिस्थिती आली आहे. हे पाहून व्यथित व्हायला माननीय बाळासाहेब नाहीएत ही चांगली गोष्ट आहे. ज्या गोष्ठी शून्यातून उभ्या केल्या.आज अनेक माणसे दिसतायत ती जी बाळासाहेबांनी निर्माण केली होती. मी . माझ्यासाठी पक्ष सोडणे नव्हते माझ्यासाठी घर सोडणे होते. आता अनेक वर्षे झाली आहेत. अनेक गोष्टी मला उमगल्या उद्धवलाही उमगल्या असतील.  बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बोलायचे तर मला या विषयावर व्याख्यान द्यावे लागेल. बाळासाहेब ठाकरे हा माणूस कसा होता हे जगाला कळणं कठीण होते. आम्ही घरातले असून आम्हाला कळले नाही तुम्हाला कसा कळणार? असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आठवड्याच्या ‘या’ दिवशी केस धुवावेत, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळण्यासोबत आरोग्यावर होतो सकारात्म परिणाम
  • Gold Price Today : युद्धविरामानंतर सोनं स्वस्त, ही संधी सोडू नका .. पुढला काय भरवसा ? सोनं-चांदीचे आजचे दर काय ?
  • पाकिस्तान आपटला तोंडावर, इराणकडून सर्वात मोठा दणका, जगापुढे थेट..
  • कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळत नाही, काळजी करु नका, रेल्वेकडून मोठी गुडन्यूज
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in