• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महिलांनो PCOD / PCOS चा करताय सामना… आजपासून सुरु करा 5 योगासने

March 7, 2026 by admin Leave a Comment


भुजंगासन (Bhujangasana) : या योगासनामुळे तुम्हाला अनेक फायदे होतील. पोटाच्या भागातील रक्तप्रवाह सुधारेल, हार्मोनल ग्रंथींना उत्तेजना मिळेल आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल.

बद्धकोणासन (Baddha Konasana / Butterfly pose) : या योगासनामुळे ओव्हरी आणि पेल्विक भागातील रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे पाळी नियमित येण्यात मदत होते. रोज 1–2 मिनिटे केल्यास परिणाम तुम्हाला जाणवतील...

बद्धकोणासन (Baddha Konasana / Butterfly pose) : या योगासनामुळे ओव्हरी आणि पेल्विक भागातील रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे पाळी नियमित येण्यात मदत होते. रोज 1–2 मिनिटे केल्यास परिणाम तुम्हाला जाणवतील…

मालासन (Malasana / Yogic squat) : हार्मोनल असंतुलन झाल्यामुळे PCOD / PCOS  समस्या डोकं वर काढतात. अशात मालासन केल्यास पचन सुधारते आणि हार्मोनल बॅलन्सला मदत होते...

मालासन (Malasana / Yogic squat) : हार्मोनल असंतुलन झाल्यामुळे PCOD / PCOS समस्या डोकं वर काढतात. अशात मालासन केल्यास पचन सुधारते आणि हार्मोनल बॅलन्सला मदत होते…

 सेतूबंधासन (Setu Bandhasana  / Bridge pose) : रोज 1–2 मिनिटे सेतूबंधासन योगासन केल्याने थायरॉईड नियंत्रणात राहतं  आणि हार्मोनल संतुलन सुधारते यामुळे मासिक पाळी देखील नियमित सुरु होते. शिवाय पोट आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात

सेतूबंधासन (Setu Bandhasana / Bridge pose) : रोज 1–2 मिनिटे सेतूबंधासन योगासन केल्याने थायरॉईड नियंत्रणात राहतं आणि हार्मोनल संतुलन सुधारते यामुळे मासिक पाळी देखील नियमित सुरु होते. शिवाय पोट आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात

बालासन  (Balasana/ Child’s pose) : यामुळे स्ट्रेस कमी करतो. हार्मोनल imbalance सुधारायला मदत आणि शरीर रिलॅक्स होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज 15–20 मिनिटे योग करा. सकाळी रिकाम्या पोटी करणं उत्तम राहिल...

बालासन (Balasana/ Child’s pose) : यामुळे स्ट्रेस कमी करतो. हार्मोनल imbalance सुधारायला मदत आणि शरीर रिलॅक्स होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज 15–20 मिनिटे योग करा. सकाळी रिकाम्या पोटी करणं उत्तम राहिल…



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in