• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महिलांचा डावा डोळा फडफडत असेल तर काय समजावे? वाचा नेमके काय संकेत मिळतात?

February 8, 2026 by admin Leave a Comment

डोळे फडणडणे ही एक सामान्य बाब आहे. कधीकधी झोपेत, चालताना, वाचतानाही तुमचे डोळे पडफडू शकतात. अनेकदा महिलांचाही डावा किंवा उजवा डोळा फडफडतो. परंतु भारतीय ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्रात डावा डोळा फडफडण्याची काही कारणं सांगितलेली आहेत.

सामुद्रिकशास्त्रानुसार महिलांचा डावा डोळा फडकत असेल तर त्यातून काही संकेत मिळतात. वेगवेगळ्या मान्यतेनुसार महिलांचा डावा डोळा फडफडत असेल तर काही ठिकाणी ते शुभ लक्षण मानले जाते. तर काही ठिकाणी हे अशुभ लक्षण समजले जाते. सामुद्रिशास्त्रानुसार महिलांचा डावा डोळा फडफडत असेल तर तो अशुभ संकेत असतो.

महिलांचा डावा डोळा फडफडत असेल तर तो मानसिक तणाव किंवा संकटाचा इशारा असतो. व्यक्तीला संकटांचा सामना करावा लागू शकतो असा यातून संकेत मिळतो. जीवनात अशांतता निर्माण होण्याचेही यातून संकेत मिळतात असे सांगितले जाते.

महिलांचा डावा डोळा फडफडत असेल तर तो मानसिक तणाव किंवा संकटाचा इशारा असतो. व्यक्तीला संकटांचा सामना करावा लागू शकतो, असा यातून संकेत मिळतो. जीवनात अशांतता निर्माण होण्याचेही यातून संकेत मिळतात, असे सांगितले जाते.

महिलांचा डावा डोळा फडफडत तर तुमचे कुटुंबातील सदस्यासोबत काही मतदभेद होण्याची शक्यता असते. ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणीदेखील तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

महिलांचा डावा डोळा फडफडत तर तुमचे कुटुंबातील सदस्यासोबत काही मतदभेद होण्याची शक्यता असते. ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणीदेखील तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • या देशाचा आपल्याच नागरिकांवर एअर स्ट्राईक, २०० हून अधिक जण ठार झाल्याचा संशय
  • आता होर्मुझवरुन इराणचे अमेरिकेला थेट आव्हान, जारी केला 60 सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ
  • GK : भारतात एका मिनिटाला किती बालके जन्मतात? हैराण करणारा आकडा
  • शत्रू तुमच्या पायाशी घेईल लोळण, चाणक्य नीतीचे 3 गुप्त नियम एकदा वाचा, मग कधीच होणार नाही पराभव!
  • IPL 2026, MI vs RCB : रोहित शर्माची मुंबईसाठी मोठी खेळी, पण सामना मधेच सोडावा लागला; कारण..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in