• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महिनाभर मद्य पिणे बंद केल्यास लिव्हरमध्ये कोणते बदल होतात ? जाणून घ्या

March 4, 2026 by admin Leave a Comment


जेव्हा तुम्ही मद्य पिता त्यावेळी तुमचे यकृत म्हणजे लिव्हरला ते पचवण्यासाठी खूप जास्त काम करावे लागते. रोज दारु पिल्याने यकृताच्या पेशींचे नुकसान होऊ शकते. तेथे चरबी जमून जळजळ निर्माण होऊ शकते. मात्र, जर तुम्ही मद्य पिणे थांबवले तर यकृतात आपोआप रिकव्हर होण्याची आणि पुन्हा तयार होण्याची क्षमता असते.

 केवळ एक महिना दारुपासून दूर राहिल्याने देखील शरीरावर सकारात्मक बदल जाणवतात. यकृताच्या कार्यात सुधारणा होत जाते. यकृतातील चरबीचे प्रमाण कमी होते. हेल्थलाईन वेबसाईटच्या मते या सुधारणेचे प्रमाण व्यक्तीने किती काळ आणि किती मद्याचे सेवन केले आणि यकृताचे नेमके किती नुकसान झाले यावर अवलंबून असते.

केवळ एक महिना दारुपासून दूर राहिल्याने देखील शरीरावर सकारात्मक बदल जाणवतात. यकृताच्या कार्यात सुधारणा होत जाते. यकृतातील चरबीचे प्रमाण कमी होते. हेल्थलाईन वेबसाईटच्या मते या सुधारणेचे प्रमाण व्यक्तीने किती काळ आणि किती मद्याचे सेवन केले आणि यकृताचे नेमके किती नुकसान झाले यावर अवलंबून असते.

जास्त प्रमाणात मद्य सेवन केल्यामुळे यकृताच्या पेशीत चरबी जमा होते. त्यामुळे फॅटी लिव्हरचा आजार होऊ शकतो. वेळेत मद्यपान बंद केले यकृताला अल्कोहोल पचवण्याची प्राथमिकता राहात नाही. त्यामुळे चरबी चयापचय प्रक्रिया सामान्य होण्यास सुरु होते आणि चरबी जमा होणे हळूहळू कमी होते. सौम्य फॅटी लिव्हर असलेल्या लोकांना एका महिन्यात लक्षणीय सुधारणा दिसू शकते. मात्र जे लोक वर्षानुवर्षे मद्यसेवन करत आहे त्यांना बरे होण्यास उपचारांची गरज लागू शकते.

जास्त प्रमाणात मद्य सेवन केल्यामुळे यकृताच्या पेशीत चरबी जमा होते. त्यामुळे फॅटी लिव्हरचा आजार होऊ शकतो. वेळेत मद्यपान बंद केले यकृताला अल्कोहोल पचवण्याची प्राथमिकता राहात नाही. त्यामुळे चरबी चयापचय प्रक्रिया सामान्य होण्यास सुरु होते आणि चरबी जमा होणे हळूहळू कमी होते. सौम्य फॅटी लिव्हर असलेल्या लोकांना एका महिन्यात लक्षणीय सुधारणा दिसू शकते. मात्र, जे लोक वर्षानुवर्षे मद्यसेवन करत आहे त्यांना बरे होण्यास उपचारांची गरज लागू शकते.

यकृतात एंजाईम हे यकृताच्या पेशींमध्ये आढळणारे प्रथिन असते. जेव्हा यकृताच्या पेशी खराब होतात किंवा सूजतात तेव्हा हे एंजाईल रक्तात येतात. ब्लड टेस्टमध्ये त्यांची पातळी वाढलेली दिसते. नियमित मद्य पिणाऱ्याचे प्रमाण जास्त असते. महिनाभर पिणे बंद केले  तर यकृतातील एंजाईमची पातळी कमी होऊ शकते. मात्र यकृत आधीच खूपच खराब झाले असेल तर उदा. सिरोसिसमध्ये एंजाईमची पातळी लवकर सामान्य होत नाही.

यकृतात एंजाईम हे यकृताच्या पेशींमध्ये आढळणारे प्रथिन असते. जेव्हा यकृताच्या पेशी खराब होतात किंवा सूजतात तेव्हा हे एंजाईल रक्तात येतात. ब्लड टेस्टमध्ये त्यांची पातळी वाढलेली दिसते. नियमित मद्य पिणाऱ्याचे प्रमाण जास्त असते. महिनाभर पिणे बंद केले तर यकृतातील एंजाईमची पातळी कमी होऊ शकते. मात्र, यकृत आधीच खूपच खराब झाले असेल तर उदा. सिरोसिसमध्ये एंजाईमची पातळी लवकर सामान्य होत नाही.

यकृत केवळ अल्कोहोलवर प्रक्रिया करते असे नव्हे तर रक्तातील साखर आणि रक्तालीत चरबी नियंत्रित करण्यात देखील महत्वाचा रोल बजावते. नियमित दारु घेतल्याने चयापचय विकार होऊ शकते. ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधकता आणि ट्रायग्लिसराईडची पातळी वाढू शकते. बीएमजे ओपन जर्नलमध्ये आलेल्या अभ्यासानुसार ज्या लोकांनी महिनाभर दारु बंद केलीत्यांच्यात इन्सुलिन संवेदनशीलता सुधारली आणि रक्तातील साखरेची पातळी देखील कमी झाली आणि लिपिड प्रोफाईल देखील सुधारले.

यकृत केवळ अल्कोहोलवर प्रक्रिया करते असे नव्हे तर रक्तातील साखर आणि रक्तालीत चरबी नियंत्रित करण्यात देखील महत्वाचा रोल बजावते. नियमित दारु घेतल्याने चयापचय विकार होऊ शकते. ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधकता आणि ट्रायग्लिसराईडची पातळी वाढू शकते. बीएमजे ओपन जर्नलमध्ये आलेल्या अभ्यासानुसार ज्या लोकांनी महिनाभर दारु बंद केली,त्यांच्यात इन्सुलिन संवेदनशीलता सुधारली आणि रक्तातील साखरेची पातळी देखील कमी झाली आणि लिपिड प्रोफाईल देखील सुधारले.

अनेकांना दारु सोडल्यानंतर लागलीच शरीरात सकारात्मक बदल जाणवू लागता.  झोप नीट लागते. कमी थकवा जाणवतो आणि एकाग्रता वाढते. मात्रजास्त मद्यपान करणाऱ्यांना मात्र अचानक दारु सोडली तर त्यांचे हात थरथरणे चिंता आणि हृदयाचे ठोके वाढणे सारखी लक्षणे जाणवतात अशा स्थितीत वैद्यकील देखरेखीखाली दारु सोडण्याचा सल्ला दिला जात असतो.

अनेकांना दारु सोडल्यानंतर लागलीच शरीरात सकारात्मक बदल जाणवू लागता. झोप नीट लागते. कमी थकवा जाणवतो आणि एकाग्रता वाढते. मात्र,जास्त मद्यपान करणाऱ्यांना मात्र अचानक दारु सोडली तर त्यांचे हात थरथरणे, चिंता आणि हृदयाचे ठोके वाढणे सारखी लक्षणे जाणवतात अशा स्थितीत वैद्यकील देखरेखीखाली दारु सोडण्याचा सल्ला दिला जात असतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?
  • Bharat Gaurav Train: तुम्ही ट्रेनमध्ये करू शकता पूजा? टुरिस्ट रेल्वे इतकी खास का?
  • Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट, जो ओळखतो तो आयुष्यात यशस्वी होतो
  • Vastu Shastra : घरात अचानक खर्च वाढलाय? पैसे पुरत नाहीयेत? मग करा हे सोपे उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in