• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महाराष्ट्राची मुलगी, विषाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून 3000 सापांचे प्राण वाचवणारी अभिनेत्री

April 9, 2026 by admin Leave a Comment

21 वर्षाच्या साहिबाचं नाव त्या लोकांमध्ये घेतलं जातं. जे स्वत:चा जीव धोक्यात घालून प्राण्यांना वाचवतात. ती पेशाने अभिनेत्री आहे. पण तिला सर्प मित्र म्हणूनही ओळखतात. तिने अनेक सापांची सुटका केली आहे.

साहिबाने आतापर्यंत 3000 पेक्षा जास्त सापांची सुटका केली आहे. ती नागपूरची राहणारी आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी ती मुंबईत आली. तिने  बालाजी ALTT साठी काम केलय. टी-सीरीज अल्बमच्या काही गाण्यातही ती दिसली आहे.

साहिबा अभिनय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. पण स्नेस रेस्क्यूर म्हणून सुद्धा तिची ओळख आहे. आपल्या भावांकडून तिला प्राणी मित्र बनण्याची प्रेरणा मिळाली. ती 17 वर्षांची असताना तिच्या गावात लोक सापाला दिसताच क्षणी मारायचे.

एकदा तिच्या भावाने सापाला मारुन गाडीला बांधलं. सगळ्या गावात तो ती गाडी फिरवत होता. हे पाहून साहिबाला खूप वाईट वाटलं. त्याचवेळी यापुढे सापांना वाचवायचं हे तिने ठरवलं.

एकदा तिच्या भावाने सापाला मारुन गाडीला बांधलं. सगळ्या गावात तो ती गाडी फिरवत होता. हे पाहून साहिबाला खूप वाईट वाटलं. त्याचवेळी यापुढे सापांना वाचवायचं हे तिने ठरवलं.

साहिबा म्हणते अनेक साप माणसाच्या भितीनेच मरतात. अनेकदा मी घटनास्थळी पोहोचण्याआधीच सापांना मारलं जायचं. तिने आपल्या डोळ्यांनी 50 पेक्षा जास्त सापांना मरताना पाहिलं आहे.

साहिबा म्हणते अनेक साप माणसाच्या भितीनेच मरतात. अनेकदा मी घटनास्थळी पोहोचण्याआधीच सापांना मारलं जायचं. तिने आपल्या डोळ्यांनी 50 पेक्षा जास्त सापांना मरताना पाहिलं आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मृत व्यक्तीचा ITR भरणे आवश्यक? कायदेशीर वारसावर असते ‘ही’ मोठी जबाबदारी
  • इथे मी निर्वस्त्र व्हायला आले नाही..; सबस्क्राइबर्सना फटकारणारी अभिनेत्री होतेय ट्रेंड, कोण आहे ती?
  • मोठी बातमी! युद्धविराम रद्द? पुन्हा होणार भीषण युद्धाला सुरुवात, इराणने उचललेल्या पावलामुळे जगभरात मोठी खळबळ
  • विमानात अचानक मृत्यू झाल्यास काय असतात नियम? इमर्जन्सी लँडिंग करता येते का?
  • उकडलेले बदाम खाल्ल्यामुळे आरोग्याला काय फायदा होतो?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in