• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मराठीमधील सोज्वळ आणि सिंपल अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट, चाहते हैराण

February 27, 2026 by admin Leave a Comment

लक्ष्मी निवास या लोकप्रिय मालिकेत ‘निलांबरी’ची भूमिका साकारणारी कल्याणी जाधव सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. साधी, सोज्वळ आणि पारंपरिक भूमिकेत दिसणारी कल्याणी खऱ्या आयुष्यात मात्र अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड आहे.

अलीकडेच कल्याणीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही बोल्ड फोटो शेअर केले. या फोटोशूटमध्ये तिने राखाडी रंगाची स्पोर्ट्स ब्रा परिधान केली आहे. या लूकवर तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट ओपन स्टाईलमध्ये कॅरी केला आहे.

याशिवाय डेनिम शॉर्ट्समधील तिचा आत्मविश्वासपूर्ण अवतार अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये तिचा फिटनेस बॉडी टोनिंग आणि आत्मविश्वास ठळकपणे जाणवतो.

याशिवाय डेनिम शॉर्ट्समधील तिचा आत्मविश्वासपूर्ण अवतार अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये तिचा फिटनेस, बॉडी टोनिंग आणि आत्मविश्वास ठळकपणे जाणवतो.

‘लक्ष्मी निवास’मधील शांत आणि सोज्वळ ‘निलांबरी’ची भूमिका पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी कल्याणीचा हा ग्लॅमरस अंदाज आश्चर्याचा ठरला आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव करत तिच्या धाडसी आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे स्वागत केले आहे.

कल्याणी जाधवने या फोटोशूटमधून केवळ तिचा स्टाईल सेन्सच नाही तर स्वतःकडे पाहण्याचा सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण दृष्टिकोनही मांडला आहे. तिच्या या नव्या लूकमुळे मराठी मनोरंजनविश्वात पुन्हा एकदा तिची चर्चा रंगली आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेला केवळ सोने- चांदीच नव्हे, तर ‘या’ वस्तू खरेदी करणेही शुभ
  • Pakistan: पाकिस्तानात पेटीएम-गुगल पे आणि फोन पे चालते का ? तेथे ऑनलाईन पेमेंट कसे होते ?
  • घरातील ‘या’ 5 गोष्टी कधीच रिकाम्या ठेवू नका, गरिबीच्या दिशेने सुरु होईल वाटचाल
  • युद्धविरामानंतर इराणचा सर्वात मोठा धक्का; भारत मोठ्या संकटात, मित्र असूनही शत्रूसारखा वागला
  • डोनाल्ड ट्रम्प थेट टोकाचा निर्णय घेणार… पण इराणविरुद्धचे युद्ध जिंकणार की हरणार? जगाची झोप उडवणारी भविष्यवाणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in