• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भावाने विष दिलं अन् किडणी निकामी झाली! प्रसिद्ध अभिनेत्याची गंभीर अवस्था

February 7, 2026 by admin Leave a Comment


तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक आणि स्टंटमन पोन्नंबलम यांची सध्या प्रकृती अतिशय गंभीर आहे. एकेकाळी चित्रपटांमध्ये दमदार खलनायकाच्या भूमिका साकारणारा हा अभिनेता आता व्हीलचेअरवर आहे. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर त्यांचा रस्त्यावर कलाकारांसोबत व्हीलचेअरवर नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्याने अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे.

पोन्नंबलम यांनी चित्रपटसृष्टीत एक्स्ट्रा स्टंटमन म्हणून पदार्पण केलं. नंतर तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये सक्रिय झाले. त्यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केलं तसेच काही चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. मल्याळम चित्रपटांमध्ये ते बहुतेकदा मामूटी आणि मोहनलाल यांच्या विरोधात खलनायक म्हणून दिसले. त्यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये 'मूनम मुरा' (पीटरची भूमिका) ओरकप्पुरम सम्राज्यम स्टॅलिन शिवदास थांडवम प्रजापती पायुम पुली आणि आडू 2 यांचा समावेश आहे.

पोन्नंबलम यांनी चित्रपटसृष्टीत एक्स्ट्रा स्टंटमन म्हणून पदार्पण केलं. नंतर तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये सक्रिय झाले. त्यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केलं, तसेच काही चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. मल्याळम चित्रपटांमध्ये ते बहुतेकदा मामूटी आणि मोहनलाल यांच्या विरोधात खलनायक म्हणून दिसले. त्यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये 'मूनम मुरा' (पीटरची भूमिका), ओरकप्पुरम, सम्राज्यम, स्टॅलिन शिवदास, थांडवम, प्रजापती, पायुम पुली आणि आडू 2 यांचा समावेश आहे.

२०१८ मध्ये ते कमल हासन यांच्या होस्टिंगखालील बिग बॉस तमिळ सीझन २ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. मात्र तेथे सहकारी महिला स्पर्धकांबाबत लिंगभेदपूर्ण टिप्पण्या केल्यामुळे ते वादात अडकले.

२०१८ मध्ये ते कमल हासन यांच्या होस्टिंगखालील बिग बॉस तमिळ सीझन २ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. मात्र, तेथे सहकारी महिला स्पर्धकांबाबत लिंगभेदपूर्ण टिप्पण्या केल्यामुळे ते वादात अडकले.

सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी पोन्नंबलम यांची किडनी निकामी झाली. त्यांनी गंभीर आरोप केले की त्यांच्या सावत्र भावाने (जो त्यांचा मॅनेजरही होता) त्यांच्या बिअरमध्ये विष मिसळलं होतं. ते म्हणाले दारूमुळे माझी किडनी खराब झाली नाही. माझ्या वडिलांना तीन पत्नी आहेत. तिसऱ्या पत्नीपासून झालेल्या सावत्र भावावर मी0 खूप विश्वास ठेवला होता. त्याने माझ्या जेवणात विषारी पदार्थ मिसळले. डॉक्टरांनी ते शोधून काढलं. त्याने माझ्यावर जादूटोणाही केला होता. या घटनेनंतर त्यांची तब्येत सतत बिघडत गेली. त्यांनी सांगितलं की गेल्या चार वर्षांत त्यांच्या शरीरात ७५० इंजेक्शन घ्यावे लागले. डायलिसिस आणि इतर उपचार सुरू आहेत.

सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी पोन्नंबलम यांची किडनी निकामी झाली. त्यांनी गंभीर आरोप केले की, त्यांच्या सावत्र भावाने (जो त्यांचा मॅनेजरही होता) त्यांच्या बिअरमध्ये विष मिसळलं होतं. ते म्हणाले, “दारूमुळे माझी किडनी खराब झाली नाही. माझ्या वडिलांना तीन पत्नी आहेत. तिसऱ्या पत्नीपासून झालेल्या सावत्र भावावर मी0 खूप विश्वास ठेवला होता. त्याने माझ्या जेवणात विषारी पदार्थ मिसळले. डॉक्टरांनी ते शोधून काढलं. त्याने माझ्यावर जादूटोणाही केला होता.” या घटनेनंतर त्यांची तब्येत सतत बिघडत गेली. त्यांनी सांगितलं की, गेल्या चार वर्षांत त्यांच्या शरीरात ७५० इंजेक्शन घ्यावे लागले. डायलिसिस आणि इतर उपचार सुरू आहेत.

जेव्हा त्यांची तब्येत बिघडली तेव्हा त्यांना मदत करणारा एकमेव मोठा व्यक्ती म्हणजे अभिनेते चिरंजीवी होते. पोन्नंबलम यांनी अनेकदा भावूक होऊन चिरंजीवी यांचे आभार मानले आहेत. चिरंजीवी यांनी त्यांच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदत केली होती.

जेव्हा त्यांची तब्येत बिघडली, तेव्हा त्यांना मदत करणारा एकमेव मोठा व्यक्ती म्हणजे अभिनेते चिरंजीवी होते. पोन्नंबलम यांनी अनेकदा भावूक होऊन चिरंजीवी यांचे आभार मानले आहेत. चिरंजीवी यांनी त्यांच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदत केली होती.

दिग्दर्शनाच्या बाबतीतही पोन्नंबलमला दुर्दैवाचा सामना करावा लागला. २००४ मध्ये सुरू केलेला पहिला चित्रपट उशिरा प्रदर्शित झाला. दुसरा चित्रपट बंद पडला. २०१० मध्ये नवीन चेहऱ्यांसह सुरू केलेला चित्रपटही फारसा चालला नाही. त्यानंतर अभिनयाच्या संधी कमी झाल्या. शेवटचं २०२२ मध्ये त्यांनी तमिळ चित्रपटात काम केलं होतं.

दिग्दर्शनाच्या बाबतीतही पोन्नंबलमला दुर्दैवाचा सामना करावा लागला. २००४ मध्ये सुरू केलेला पहिला चित्रपट उशिरा प्रदर्शित झाला. दुसरा चित्रपट बंद पडला. २०१० मध्ये नवीन चेहऱ्यांसह सुरू केलेला चित्रपटही फारसा चालला नाही. त्यानंतर अभिनयाच्या संधी कमी झाल्या. शेवटचं २०२२ मध्ये त्यांनी तमिळ चित्रपटात काम केलं होतं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका
  • RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in