• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारत की…! T20 वर्ल्डकप स्पर्धेत कोणाचं पारडं जड? 20 संघांचं विजयाचं गणित समजून घ्या

February 3, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नवा विजेता मिळतो की गतविजेता भारतच जेतेपदावर नाव कोरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड दिसत आहे. असं असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा संघ कोणता? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. चला तर त्याचं उत्तर जाणून घेऊयात. (Photo: Asian Cricket)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान टीम इंडियाला मिळाला आहे. भारताने आतापर्यंत 36 सामने जिंकले आहेत. तर दोन जेतेपदावर नाव कोरलं आहे. मागच्या पर्वात भारताने एकही सामना गमावला नव्हता. भारताची विजयी टक्केवारी ही 70.6 टक्के आहे. (Photo: BCCI Twitter)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचं नाणं खणखणीत वाजलं आहे. श्रीलंकेची विजयी टक्केवारी 61.1 टक्के आहे. या स्पर्धेत 33 विजय मिळवले आहे. तिसऱ्या स्थानावर 32 विजयासह दक्षिण अफ्रिकेचा संघ आहे. तर ऑस्ट्रेलियाने 30 सामने जिंकले असून चौथ्या स्थानावर आहे.  ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेची विजयी टक्केवारी 63 टक्के आहे. (Photo: Srilanka Cricket Twitter)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने 30 सामने जिंकले असून विजयी टक्केवारी 58.8 टक्के आहे. इंग्लंडने 28 विजय मिळवले आहेत. तर न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजने 25-25 विजय मिळवले आहेत. विशेष म्हणजे न्यूझीलंडने भारताविरुद्ध टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. (Photo: ICC Twitter)

अफगाणिस्तान-बांगलादेशने 12-12 विजय नेदरलँडने 10 विजय झिम्बाब्वेने 8 विजय आयर्लंड-स्कॉटलँडने 7-7 विजय आणि नामिबियाने 5 विजय मिळवले आहेत. नेपाळ आणि अमेरिकेच्या वाटेला प्रत्येकी 2 विजय आले आहेत. तर कॅनाडा हाँगकाँग यूगांडा आणि युएईने प्रत्येकी 1 सामन्यात विजय मिळवला आहे. (Photo: ICC Twitter)

अफगाणिस्तान-बांगलादेशने 12-12 विजय, नेदरलँडने 10 विजय, झिम्बाब्वेने 8 विजय, आयर्लंड-स्कॉटलँडने 7-7 विजय आणि नामिबियाने 5 विजय मिळवले आहेत. नेपाळ आणि अमेरिकेच्या वाटेला प्रत्येकी 2 विजय आले आहेत. तर कॅनाडा, हाँगकाँग, यूगांडा आणि युएईने प्रत्येकी 1 सामन्यात विजय मिळवला आहे. (Photo: ICC Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ladki Bahin : लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी महिलांना दिली गुड न्यूज
  • WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सची सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक, गुजरात जायंट्सला 7 विकेटने लोळवलं
  • 2025 चा सर्वात मोठा महाबकवास चित्रपट, बघता-बघता प्रेक्षक झोपले, अभिनेत्याचा अभिनय पाहून डोके फिरेल
  • GK : भारताच्या कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त दारू रिचवतात?
  • SL vs ENG : श्रीलंकेसाठी प्रतिष्ठेचा सामना, इंग्लंडला हॅटट्रिकपासून रोखणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in