• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतीय पासपोर्टच्या रँकींगमध्ये सुधारणा, आता इतक्या देशात व्हिसा फ्री प्रवास

February 13, 2026 by admin Leave a Comment


हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये भारतीय पासपोर्टचे स्थान सुधारले असून आता भारताची रँक 75 व्या स्थानी आली आहे. आता भारतीय नागरिकांना तब्बल 56 देशात व्हिसा फ्री वा व्हीसा ऑन अरायव्हल सुविधेसह प्रवास करता येणार आहे.

हेनली पासपोर्ट इंडेक्स – हेनली पासपोर्ट इंडेक्स जगातल्या देशांच्या पासपोर्टना त्या देशाचे नागरिक व्हिसा शिवाय किती देशात प्रवेश करु शकतात या आधारे प्रवेश देतो. कोणत्याही देशाची रँक जेवढी चांगली असते, तेवढे त्या नागरिकांची जागतिक सुविधा तेवढी जास्त चांगली मानली जाते.

भारतीय पासपोर्ट धारकांना आता आशिया, आफ्रीका, कॅरेबिय आणि पॅसिफिक क्षेत्रातील अनेक देशात व्हिसा फ्री एण्ट्री मिळणार आहे. यात भूतान, नेपाळ, फिजी, मॉरिशस, थायलँड, इंडोनेशिया, मालदीव आणि श्रीलंकासारख्या देशात मुक्त प्रवेश मिळणार आहे.

भारताची जागतिक ओळख आणि परराष्ट्रीय नितीचा विजयाचे हे चिन्ह आहे. तरीही अनेक देशात भारतीय नागरिकांना व्हिसा शिवाय प्रवेश मिळत नाही. मात्र, तरीही 10 पायऱ्यांनी वरती झेप घेणे कमी नाही.

भारतीय प्रवाशांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे.कारण त्यांना आता अनेक देशात प्रवास, शिक्षण आणि अन्य कारणासाठी जाताना व्हिसा प्रक्रीयेसारख्या सोपस्कारातून सुटका मिळाली आहे. येत्या काही वर्षांत द्विपक्षीय संबंध चांगले मजबूत झाले तर आणखी सुधारणा पाहायला मिळू शकते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लिंगपिसाट खरातचा एपस्टिन होणार? करुणा मुंडे यांच्या विधानाने खळबळ; काय केली मागणी?
  • Vaibhav Suraywanshi: वैभव सूर्यवंशीची तुफान खेळी पाहून विराट कोहलीही दंग! सामना संपल्यानंतर केले असे काही की…
  • टोयोटाचा धमाका! अवघ्या 40 महिन्यांत विकल्या गेल्या 2 लाख गाड्या, ‘या’ 7 सीटर कारने उडवली झोप, किंमत फक्त..
  • छगन भुजबळ अपघातातून थोडक्यात बचावले, पायलटची मोठी चूक, हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड न करता…
  • बोल्ड सीन असणारे 5 चित्रपट, ज्यामध्ये अभिनेत्रींनी पार केल्या सर्व मर्यादा, आता OTT वर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in