• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतासाठी अभिमानाची बाब, या यादीत अमेरिका, चीनलाही टाकलं मागे, पाकिस्तान नेमका कुठे?

February 5, 2026 by admin Leave a Comment


वर्ल्ड इंटेलेक्चुअल फाऊंडेशनमार्फत (WIF) रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स 2026 ची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारताने थेट अमेरिका, चीन यासारख्या मोठ्या देशांना मागे टाकले आहे.

एखाद्या देशातील लोक पर्यावरण जगाप्रती किती गांभीर्याने वागतात किती जबाबादारीने वागतात याचा अभ्यास करून रिस्पॉन्सिबल नेसन्स इंडेक्स 2026 ची यादी तयार केली जाते. जे देश न्याय करुणा दीर्घकालीन विचार यांना प्राधान्य देतात त्या देशांची वर्गवारी या यादीत केली जाते.

एखाद्या देशातील लोक पर्यावरण, जगाप्रती किती गांभीर्याने वागतात, किती जबाबादारीने वागतात याचा अभ्यास करून रिस्पॉन्सिबल नेसन्स इंडेक्स 2026 ची यादी तयार केली जाते. जे देश न्याय, करुणा, दीर्घकालीन विचार यांना प्राधान्य देतात, त्या देशांची वर्गवारी या यादीत केली जाते.

रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्समध्ये (RNI) एकूण 154 देशांची तुलना करण्यात आली आहे. यात नैतिक आणि पारदर्शक शासन सामाजकल्याण नागरिकांचे कल्याण पर्यावरणाचे रक्षण आंतरराष्ट्रीय व्यवहार जागतिक जबादारी या मुद्द्यांच्या आधारे 154 देशांची क्रमवारी ठरवली जाते.

रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्समध्ये (RNI) एकूण 154 देशांची तुलना करण्यात आली आहे. यात नैतिक आणि पारदर्शक शासन, सामाजकल्याण, नागरिकांचे कल्याण, पर्यावरणाचे रक्षण, आंतरराष्ट्रीय व्यवहार, जागतिक जबादारी या मुद्द्यांच्या आधारे 154 देशांची क्रमवारी ठरवली जाते.

या 154 देशांच्या यादीत भारत 16 व्या स्थानी आहे. भारताला  0.5515  गुण देण्यात आले आहेत. अमेरिकाचा याच यादीत थेट 66 वा क्रमांक आहे. तर चीनचे स्थान 68 व्या स्थानी आहे. म्हणजेच भारतातील लोक चीन अमेरिका या देशांतील नागरिकांच्या तुलनेत अधिक जबाबदार आहेत.

या 154 देशांच्या यादीत भारत 16 व्या स्थानी आहे. भारताला 0.5515 गुण देण्यात आले आहेत. अमेरिकाचा याच यादीत थेट 66 वा क्रमांक आहे. तर चीनचे स्थान 68 व्या स्थानी आहे. म्हणजेच भारतातील लोक चीन, अमेरिका या देशांतील नागरिकांच्या तुलनेत अधिक जबाबदार आहेत.

पाकिस्तानचे स्थान तर या यादीत थेट 90 वे आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर  सिंगापूर आहे. या देशाला 0.6194 गुण देण्यात आले आहेत. दुसऱ्या स्थानावर स्वित्झर्लंड आणि तिसऱ्या स्थानावर डेन्मार्क आहे.

पाकिस्तानचे स्थान तर या यादीत थेट 90 वे आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर सिंगापूर आहे. या देशाला 0.6194 गुण देण्यात आले आहेत. दुसऱ्या स्थानावर स्वित्झर्लंड आणि तिसऱ्या स्थानावर डेन्मार्क आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘जे लोक स्वत:ला राजा मानायचे ते आज…, ‘ मोदी यांची काँग्रेसवर नाव न घेता जहरी टीका
  • सोनं चांदीपासून ते पितळ्यापर्यंत, महाशिवरात्रीला महादेवाची पूजा कशी करावी?
  • Todays Gold rate: सोन्याची सर्वात मोठी पडझड! एका दिवसात तब्बल… आजचा 10 ग्रॅमचा भाव सर्वसामान्यांना परवडणारा
  • Repo Rate : होमलोन, कारलोनचा हप्ता कमी होणार का? बैठक झाली, आता फक्त…
  • भारत जगासाठी आशेचा किरण, सर्वात मोठ्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, मोदींनी सांगितलं विकासाचं व्हिजन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in