• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताने टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली, काय ते जाणून घ्या

January 26, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने सलग तीन विजय मिळवले. या विजयांसह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 ने आघाडी घेतली आणि मालिका खिशात टाकली. यासह टीम इंडियाने पाकिस्तान संघाच्या एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे. (Photo- ACC)

टी20  क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम पाकिस्तान संघाच्या नावावर आहे. टीम इंडिया आता या विक्रमाची बरोबरी करून नवा इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. (Photo- ACC)

टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम पाकिस्तान संघाच्या नावावर आहे. टीम इंडिया आता या विक्रमाची बरोबरी करून नवा इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. (Photo- ACC)

2016 ते 2018 दरम्यान पाकिस्तानने 11 टी20 मालिका जिंकल्या. यासह टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विक्रम झाला. आता टीम इंडियाने या विक्रमाची बरोबरी केली आहे.  (Photo- ACC)

2016 ते 2018 दरम्यान पाकिस्तानने 11 टी20 मालिका जिंकल्या. यासह टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विक्रम झाला. आता टीम इंडियाने या विक्रमाची बरोबरी केली आहे. (Photo- ACC)

भारताने शेवटची टी20 मालिका 2023 मध्ये गमावली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका पराभवानंतर टीम इंडियाने विजयी घोडदौड सुरू केली. तसेच सलग टी20 मालिका जिंकत आहे. ही विक्रमी मालिका आता न्यूझीलंडविरुद्धही सुरूच आहे.  (Photo- ACC)

टीम इंडियाने सलग 11 टी20 मालिका जिंकल्या आहेत. यात  पाकिस्तान संघाच्या विश्वविक्रमाची बरोबरी झाली आहे. जर टीम इंडियाने जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध होणारी टी20 मालिका जिंकली तर टी20 क्रिकेट इतिहासात सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम करेल.  (Photo- ACC)

टीम इंडियाने सलग 11 टी20 मालिका जिंकल्या आहेत. यात पाकिस्तान संघाच्या विश्वविक्रमाची बरोबरी झाली आहे. जर टीम इंडियाने जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध होणारी टी20 मालिका जिंकली, तर टी20 क्रिकेट इतिहासात सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम करेल. (Photo- ACC)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय
  • Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? कर्ज वाढलंय? मग वास्तुशास्त्रामधील हा उपाय कराच
  • Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?
  • काळी मिरीच्या ‘या’ उपायांनी तुमचं नशिब चमकणार…. एका क्लिकवर जाणून घ्या
  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in