• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतातील हे सुंदर हिल स्टेशन फोटोग्राफीसाठी परफेक्ट, कितीही पाहिलं तरी मन भरत नाही

March 14, 2026 by admin Leave a Comment


भारतातील अनेकांना डोंगराळ भागात फिरायला जाणे हे अनेकांना आवडत असते. हिल स्टेशनवर फिरायला गेल्यावर स्वच्छ हवा, हिरवागार निसर्ग आणि मनमोहक दृश्यांचा आनंद घेता येतो. अशाच निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक म्हणजे अरुणाचल प्रदेशातील पासीघाट हे सुंदर हिल स्टेशन.

पासीघाट हे ठिकाण अजूनही मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या गर्दीपासून दूर आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना शांत आणि स्वच्छ वातावरणात निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो. या ठिकाणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे दिसणाऱ्या हिरव्यागार दऱ्या सुंदर डोंगररांगा आणि निसर्गरम्य वातावरण.

पासीघाट हे ठिकाण अजूनही मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या गर्दीपासून दूर आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना शांत आणि स्वच्छ वातावरणात निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो. या ठिकाणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे दिसणाऱ्या हिरव्यागार दऱ्या, सुंदर डोंगररांगा आणि निसर्गरम्य वातावरण.

पासीघाट हे ठिकाण फोटोग्राफीची आवड असलेल्या लोकांसाठी स्वर्गासारखे मानले जाते. येथे निसर्गाचे विविध रंग धुक्याने वेढलेले डोंगर आणि नदीकाठी दिसणारे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी उत्तम संधी देतात.

पासीघाट हे ठिकाण फोटोग्राफीची आवड असलेल्या लोकांसाठी स्वर्गासारखे मानले जाते. येथे निसर्गाचे विविध रंग, धुक्याने वेढलेले डोंगर आणि नदीकाठी दिसणारे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी उत्तम संधी देतात.

येथून वाहणारी नदी या भागाच्या सौंदर्यात आणखी भर घालते. नदीकाठचे निसर्गदृश्य आणि शांत वातावरण पर्यटकांना विशेष आकर्षित करते.

येथून वाहणारी नदी या भागाच्या सौंदर्यात आणखी भर घालते. नदीकाठचे निसर्गदृश्य आणि शांत वातावरण पर्यटकांना विशेष आकर्षित करते.

पासीघाट हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे सुमारे 509 फूट उंचीवर वसलेले आहे. त्यामुळे येथे वर्षभर हवामान तुलनेने आल्हाददायक राहते.

पासीघाट हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे सुमारे 509 फूट उंचीवर वसलेले आहे. त्यामुळे येथे वर्षभर हवामान तुलनेने आल्हाददायक राहते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कल्याणमध्ये तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला; पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह
  • तीन दिवसानंतर थेट खातं बंद, पैसेच काढता येणार नाही, तुमचं तर या बँकेत खातं नाही ना?
  • युझवेंद्र चहलने ते व्हिडीओ पाठवत मेसेज केला; ‘गंदी बात’ अभिनेत्रीने सर्वांसमोर चॅटच दाखवले
  • MI vs RCB : हार्दिक पंड्या कॅप्टन म्हणून वेगळा नियम का? असा भेदभाव का, चौथा अंपायर कुठे होता? त्याला दिसलं नाही का हे?
  • अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन सुरु होण्याआधीच मोठा पराक्रम, अवघ्या 3 तासात…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in