• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतातील या 5 ठिकाणांच्या वरून विमान उडवण्यास बंदी, कारण…

February 15, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रपती भवन : राष्ट्रपती भवनाच्या वरचा संपूर्ण परिसर नो-फ्लाय झोन आहे. तेथे कोणतेही विमान, हेलिकॉप्टर किंवा ड्रोन उडवण्यास परवानगी नाही. सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

पंतप्रधान निवासस्थान : पंतप्रधानांचे घर देखील नो-फ्लाय झोनमध्ये येते. या ठिकाणाच्या 5 ते 7 किलोमीटरच्या परिघात विमाने उडवण्यास परवानगी नाही. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

पंतप्रधान निवासस्थान : पंतप्रधानांचे घर देखील नो-फ्लाय झोनमध्ये येते. या ठिकाणाच्या 5 ते 7 किलोमीटरच्या परिघात विमाने उडवण्यास परवानगी नाही. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

संसद भवन : संसद भवन देखील नो-फ्लाय झोनमध्ये येते. लोकप्रतिनिधी सरकारी कागदपत्रे आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

संसद भवन : संसद भवन देखील नो-फ्लाय झोनमध्ये येते. लोकप्रतिनिधी, सरकारी कागदपत्रे आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

तिरुमला वेंकटेश्वर मंदिर : तिरुमला वेंकटेश्वर मंदिरात दररोज लाखो भाविक येतात. त्यामुळे मंदिर संकुलाच्या सुरक्षेसाठी हा भाग नो-फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी विमान हेलिकॉप्टर किंवा ड्रोन उडवण्यास परवानगी नाही.

तिरुमला वेंकटेश्वर मंदिर : तिरुमला वेंकटेश्वर मंदिरात दररोज लाखो भाविक येतात. त्यामुळे मंदिर संकुलाच्या सुरक्षेसाठी हा भाग नो-फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी विमान, हेलिकॉप्टर किंवा ड्रोन उडवण्यास परवानगी नाही.

ताजमहाल : ताजमहालच्या वर देखील नो-फ्लाय झोन आहे. सुमारे 7 किलोमीटरच्या परिघात कोणतेही विमान हेलिकॉप्टर किंवा ड्रोन उडवण्यास परवानगी नाही.

ताजमहाल : ताजमहालच्या वर देखील नो-फ्लाय झोन आहे. सुमारे 7 किलोमीटरच्या परिघात कोणतेही विमान, हेलिकॉप्टर किंवा ड्रोन उडवण्यास परवानगी नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharashtra News LIVE : IT कंपनीतील महिलाचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून होणार तपास
  • हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ
  • यंदाच्या उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ भन्नाट बिझनस; फक्त 1-2 लाखांची गुंतवणूक आणि दरमहा 50 हजारांची कमाई!
  • Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था
  • मुस्लिम लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लवकरच कायदा? बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, म्हणाले मी ऑफिशियली सांगतोय की…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in