• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भल्या भल्यांना पाणी पाजणारा साप ‘या’ चार गोष्टींना प्रचंड घाबरतो, नाव ऐकून तुम्हाला बसेल धक्का

March 6, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळा आणि पावसाळ्यात साप दिसण्याचे प्रकार अधिक वाढतात. अशा वेळी घराभोवती किंवा बागेत साप येऊ नयेत यासाठी लोक विविध उपाय शोधत असतात. तज्ज्ञांच्या मते, सापांची वास घेण्याची क्षमता अत्यंत तीव्र असते आणि काही तीव्र, झोंबणारे किंवा उग्र वास त्यांना नकोसे वाटतात.

साप हे त्यांच्या विशेष अवयवाच्या मदतीने वास ओळखतात. त्यामुळे साप त्या ठिकाणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. कोणती आहेत ती ठिकाणे? जाणून घ्या सविस्तर

साप हे त्यांच्या विशेष अवयवाच्या मदतीने वास ओळखतात. त्यामुळे साप त्या ठिकाणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. कोणती आहेत ती ठिकाणे? जाणून घ्या सविस्तर

लसूण व कांद्यात सल्फरयुक्त संयुगे असतात. हा उग्र वास सापांना सहन होत नाही. त्यामुळे तुम्ही घराच्या प्रवेशद्वाराजवळ लसणाचा ठेचलेला पेस्ट किंवा चिरलेला कांदा ठेवा.

लसूण व कांद्यात सल्फरयुक्त संयुगे असतात. हा उग्र वास सापांना सहन होत नाही. त्यामुळे तुम्ही घराच्या प्रवेशद्वाराजवळ लसणाचा ठेचलेला पेस्ट किंवा चिरलेला कांदा ठेवा.

दालचिनी व लवंगाच्या तेलाचा वास सापांना दूर ठेवतो असे काही अनुभवाधारित मत आहे. या तेलांचे थोडेसे द्रावण प्रवेशद्वाराजवळ फवारले असता साप कधीच घरात येत नाही.

दालचिनी व लवंगाच्या तेलाचा वास सापांना दूर ठेवतो असे काही अनुभवाधारित मत आहे. या तेलांचे थोडेसे द्रावण प्रवेशद्वाराजवळ फवारले असता साप कधीच घरात येत नाही.

घर स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या फिनाइलचा उग्र वास सापांना नकोसा वाटतो. मात्र अशा रसायनांचा वापर करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण ती मानवी आरोग्यासही हानिकारक ठरू शकतात.

घर स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या फिनाइलचा उग्र वास सापांना नकोसा वाटतो. मात्र, अशा रसायनांचा वापर करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण ती मानवी आरोग्यासही हानिकारक ठरू शकतात.

जळत्या लाकडांचा धूर सापांना त्रासदायक वाटू शकतो. ग्रामीण भागात धूर करून सापांना बाहेर काढण्याची पद्धत काही ठिकाणी वापरली जाते.  निष्कर्ष: काही तीव्र वास सापांना दूर ठेवू शकतात असे अनुभवाधारित मत असले तरी सर्वच उपाय शंभर टक्के प्रभावी असतीलच असे नाही. स्वच्छता योग्य देखभाल आणि तज्ज्ञांची मदत हेच सापांपासून सुरक्षित राहण्याचे अधिक खात्रीशीर मार्ग आहेत.

जळत्या लाकडांचा धूर सापांना त्रासदायक वाटू शकतो. ग्रामीण भागात धूर करून सापांना बाहेर काढण्याची पद्धत काही ठिकाणी वापरली जाते. निष्कर्ष: काही तीव्र वास सापांना दूर ठेवू शकतात, असे अनुभवाधारित मत असले तरी, सर्वच उपाय शंभर टक्के प्रभावी असतीलच असे नाही. स्वच्छता, योग्य देखभाल आणि तज्ज्ञांची मदत हेच सापांपासून सुरक्षित राहण्याचे अधिक खात्रीशीर मार्ग आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लाज वाटली पाहिजे, डॉक्टर असून सुद्धा…, मासिक पाळीवर मोठं विधान अभिनेत्रीला चांगलंच पडलं महागात, नेमकं म्हणाली तरी काय?
  • Chanakya Niti : पुरुषाचं करिअर या पाच सवयींमुळे होऊ शकतं बरबाद, वेळीच सुधारणा आवश्यक
  • कोणी तरी आवरा याला! लिंगपिसाट अशोक खरातने केली स्वत:बद्दलच भविष्यवाणी, म्हणाला…
  • Weather Update : अवकाळी नंतर आता महाराष्ट्रावर मोठं संकट, पुढचे पाच दिवस…. हवामान खात्याचा अलर्ट काय ?
  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in