• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बॉलिवूडचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, पण त्यामधील बोल्ड सीनने लावलं चाहत्यांना वेड, आजही लोक…

March 6, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड चित्रपटांच्या चाहत्यांसाठी आज आम्ही खास चित्रपट घेऊन आलो आहोत. जो मोठ्या अपेक्षांसह प्रदर्शित झाला; मात्र बॉक्स ऑफिसवर रिलीज होताच त्याला ‘डिझास्टर’चा शिक्का बसला. दोन मोठे कलाकार पहिल्यांदाच एकत्र दिसूनही हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करू शकला नाही.

2004 साली प्रदर्शित झालेला 'नाच' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिषेक बच्चन आणि अंतरा माळी झळकले होते. तसेच अभिनेता रितेश देशमुखने ही महत्त्वाची भूमिका साकारली होती.

2004 साली प्रदर्शित झालेला 'नाच' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिषेक बच्चन आणि अंतरा माळी झळकले होते. तसेच अभिनेता रितेश देशमुखने ही महत्त्वाची भूमिका साकारली होती.

चित्रपटाची कथा मुंबईसारख्या मायानगरीत आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या दोन मध्यमवर्गीय तरुणांभोवती फिरते. मात्र त्यानंतर कथेत येणारे काही वळण प्रेक्षकांना आवडले नाही.

चित्रपटाची कथा मुंबईसारख्या मायानगरीत आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या दोन मध्यमवर्गीय तरुणांभोवती फिरते. मात्र त्यानंतर कथेत येणारे काही वळण प्रेक्षकांना आवडले नाही.

‘नाच’मध्ये अभिषेक बच्चन आणि अंतरा माळीने काही बोल्ड सीन आणि डान्स सीन केले होते. गाण्यांमध्येही दोघांमधील रोमँटिक केमिस्ट्री दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या सगळ्यामुळेही चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

सुमारे 2 तास 30 मिनिटांच्या या चित्रपटासाठी निर्मात्यांनी अंदाजे 8.5 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने जगभरात सुमारे 4.78 कोटी रुपयांचीच कमाई केली. त्यामुळे हा चित्रपट मोठ्या प्रमाणात फ्लॉप ठरला. आयएमडीबीवरही या चित्रपटाला केवळ 4.4 इतके कमी रेटिंग मिळाले आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दारूसोबत चखना का खातात? कारण ऐकून पिणाऱ्याचीही झटकन उतरेल
  • Ashok Kharat | खरात मुस्लिम असता तर त्याची वरात काढली असती; बड्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यात खळबळ
  • मुलींचा गैरफायदा घेणं…! अक्षय कुमार बद्दल लारा दत्ताचा थक्क करणारा खुलासा
  • एकट्याने बघा हा चित्रपट, प्रचंड बोल्ड सीन, 4 वर्षांपूर्वी करण्यात आला बॅन, अचानक YouTube वर झाला व्हायरल
  • हौसेला मोल नाही ! नीता अंबानींच्या हातातली एवढीशी बॅग, त्या किंमतीत येईल 1 बीएचके फ्लॅट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in