• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बिग बॉसच्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री, प्रेक्षकांना पहायला मिळणार राखीचा जलवा

February 8, 2026 by admin Leave a Comment


बिग बॉस मराठी सिझन 6 च्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.राखी सावंतची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार आहे. त्यामुळे आता बिग बॉस अधिक रंजक होणार असून, प्रेक्षकांना राखी सावंतचा जलवा पहायला मिळणार आहे.

राखी सावंत ही कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते आता ती पु्न्हा एकदा बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राखी सावंतच्या रुपात बिग बॉसमध्ये पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे त्यामुळे या शोबाबत आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राखी या शोमध्ये काय धमाल करणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राखी सावंत ही कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते, आता ती पु्न्हा एकदा बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राखी सावंतच्या रुपात बिग बॉसमध्ये पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे, त्यामुळे या शोबाबत आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राखी या शोमध्ये काय धमाल करणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आपल्या बिग बॉसमधील एन्ट्री बाबत बोलताना राखी म्हणाली की  राखी जाणार आणि गेम पालटणार. माझ्याशिवाय बिग बॉस अधुरं आहे. मी घरात गेल्यावर सगळ्यांचा आवाज गायब होतो. जेव्हा राखी सावंत घरात जाणार तेव्हा तिथे तिचीच मर्जी चालणार आहे. मी घरात धम्माल करणार आहे. तुम्हाला बिग बॉसच्या घरात मला पहाता येणार आहे असं राखीने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

आपल्या बिग बॉसमधील एन्ट्री बाबत बोलताना राखी म्हणाली की, “राखी जाणार आणि गेम पालटणार. माझ्याशिवाय बिग बॉस अधुरं आहे. मी घरात गेल्यावर सगळ्यांचा आवाज गायब होतो. जेव्हा राखी सावंत घरात जाणार तेव्हा तिथे तिचीच मर्जी चालणार आहे. मी घरात धम्माल करणार आहे. तुम्हाला बिग बॉसच्या घरात मला पहाता येणार आहे, असं राखीने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना तीने अभिनेता रितेश देशमुखचं कौतुक देखील केलं आहे. बिग बॉसचा प्लॅटफॉर्म सगळ्यांना मिळत नाही. आपल्याला मिळाला आहे तर त्याचा उपयोग करून घ्यायचा असं माझं म्हणणं आहे. रितेश देशमुख अमेझिंग आहेत आणि उत्तम अभिनेते आहेत. संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आपला बिग बॉस मराठी पाहिला जातोय. मला खुप अभिमान आहे की रितेश देशमुख हा शो होस्ट करत आहे असं राखी सावंतने म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना तीने अभिनेता रितेश देशमुखचं कौतुक देखील केलं आहे. बिग बॉसचा प्लॅटफॉर्म सगळ्यांना मिळत नाही. आपल्याला मिळाला आहे तर त्याचा उपयोग करून घ्यायचा असं माझं म्हणणं आहे. रितेश देशमुख अमेझिंग आहेत आणि उत्तम अभिनेते आहेत. संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आपला बिग बॉस मराठी पाहिला जातोय. मला खुप अभिमान आहे, की रितेश देशमुख हा शो होस्ट करत आहे, असं राखी सावंतने म्हटलं आहे.

राखी सावंतचा स्वभाव जितका बिनधास्त आहे तितकाच बेधडक तिचा खेळ देखील आहे. ती स्वतःच्या अटींवर खेळते आणि वेळ आली तर संपूर्ण घराची दिशा देखील बदलते राखी सावंतची आता बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार असल्यानं प्रेक्षकांच्या मनात आता या शो बद्दल आणखी उत्सुकता निर्माण होणार आहे.

राखी सावंतचा स्वभाव जितका बिनधास्त आहे, तितकाच बेधडक तिचा खेळ देखील आहे. ती स्वतःच्या अटींवर खेळते आणि वेळ आली तर संपूर्ण घराची दिशा देखील बदलते, राखी सावंतची आता बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार असल्यानं प्रेक्षकांच्या मनात आता या शो बद्दल आणखी उत्सुकता निर्माण होणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Jio-Airtel चे यूजर्स मोफत पाहू शकतात T20 World Cup, काय करायचे ते वाचा
  • भारतातल्या वाईन, व्हिस्कीचं भवितव्य धोक्यात? अमेरिकेसोबतच करार होताच…मोठी अपडेट समोर!
  • 10 वर्षांनी लहान असणाऱ्या पतीसोबत प्रियंका चोप्रा झाली रोमँटिक, 5 नंबरच्या फोटोवरून तर नजर हटणार नाही
  • 300 किलो सोनं लुटणाऱ्या कुख्यात प्रिन्सचा एन्काऊंटर, धाड धाड गोळ्या झाडल्या! नेमकं काय घडलं?
  • Feng Shui : घरात नकारात्मक ऊर्जा वाढतच चाललीये? मग घराच्या मुख्य दरवाजावर लावा फक्त या दोन वस्तू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in