• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बाळाला कार्टुन दाखवण्याआधी हे वाचा, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चात्ताप; कधीच करू नका ही मोठी चुक!

March 25, 2026 by admin Leave a Comment


लहान मुलं ही खूपच आवडीने कार्टुन पाहतात. टीव्हीवर एकदा कार्टून लावून दिले की लहान मुलं ते कित्येक तास पाहत राहतात. आजकाल तर यूट्यूब, इन्स्टाग्रामवरही अनेक प्रकारच्या कार्टुन मालिका पाहायला मिळतात.

परंतु 3 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना चुकूनही अशा प्रकारचे कार्टुन दाखवू नये असे म्हटले जाते. कारण कार्टुनमुळे लहान मुलांच्या मेंदूवर नकारात्मक परिणाम पडतो. त्यामुळे तुमच्या बाळाची एकग्रता कमी होऊ शकते.

परंतु 3 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना चुकूनही अशा प्रकारचे कार्टुन दाखवू नये, असे म्हटले जाते. कारण कार्टुनमुळे लहान मुलांच्या मेंदूवर नकारात्मक परिणाम पडतो. त्यामुळे तुमच्या बाळाची एकग्रता कमी होऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते 3 वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुलं सतत कार्टुन पाहात असतील तर त्यांच्या मेंदूला गरज नसताना उत्तेजना मित राहते. त्याच्या भाषाविकासावर परिणाम पडतो. त्यामुळेच लहान मुलांना कार्टुनपासून दूर ठेवावे असे सांगितले जाते.

तज्ज्ञांच्या मते 3 वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुलं सतत कार्टुन पाहात असतील तर त्यांच्या मेंदूला गरज नसताना उत्तेजना मित राहते. त्याच्या भाषाविकासावर परिणाम पडतो. त्यामुळेच लहान मुलांना कार्टुनपासून दूर ठेवावे असे सांगितले जाते.

मुलगा 2 ते 5 वर्षांचा असताना त्याच्या मेंदूच्या विकास जलद गतीने होतो. या काळात बाळ सतत कार्टुन पाहात राहिले तर कार्टुनमधील कथानकाप्रमाणेच बाळावर संस्कार होतात. बाळ हट्टी चिडचीड करणारे होऊ शकते. त्यामुळेच या वयात बाळाला कार्टुन दाखवू नये असे सांगितले जाते.

मुलगा 2 ते 5 वर्षांचा असताना त्याच्या मेंदूच्या विकास जलद गतीने होतो. या काळात बाळ सतत कार्टुन पाहात राहिले तर कार्टुनमधील कथानकाप्रमाणेच बाळावर संस्कार होतात. बाळ हट्टी, चिडचीड करणारे होऊ शकते. त्यामुळेच या वयात बाळाला कार्टुन दाखवू नये, असे सांगितले जाते.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लाज वाटली पाहिजे, डॉक्टर असून सुद्धा…, मासिक पाळीवर मोठं विधान अभिनेत्रीला चांगलंच पडलं महागात, नेमकं म्हणाली तरी काय?
  • Chanakya Niti : पुरुषाचं करिअर या पाच सवयींमुळे होऊ शकतं बरबाद, वेळीच सुधारणा आवश्यक
  • कोणी तरी आवरा याला! लिंगपिसाट अशोक खरातने केली स्वत:बद्दलच भविष्यवाणी, म्हणाला…
  • Weather Update : अवकाळी नंतर आता महाराष्ट्रावर मोठं संकट, पुढचे पाच दिवस…. हवामान खात्याचा अलर्ट काय ?
  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in