• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बायोमध्ये जय महाकाल लिहिलय ते काढ; मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न केल्यामुळे महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसा भयानक ट्रोल

March 12, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून महाकुंभ मेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले ही चांगलीच चर्चेत आहे. फुलांच्या माळा विकणाऱ्या 'मोनालिसा' या तरुणीनं आपल्या आकर्षक डोळ्यांनी अनेकांना घायाळ केले होते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता मोनालिसाने मु्स्लिम मुलाशी लग्न केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

मोनालिसाने काही दिवसांपूर्वी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. तिने एका सिनेमामध्ये काम केले. तिच्या या सिनेमाची सर्वांना आतुरता आहे. आता मोनालिसाने वयाच्या 18व्या वर्षी लग्न केले आहे. तिने बॉयफ्रेंड फरमान खानशी लग्न केले.

मोनालिसा ही मध्य प्रदेशातील इंदूरची रहिवासी आहे तर तिचा पती फरमान हा महाराष्ट्राचा रहिवासी आहे. या दोघांचे गेल्या दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र दोघेही वेगवेगळ्या धर्मांचे असल्यानं मोनालिसाचे वडील जयसिंग भोसले यांच्याकडून त्यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागला.

मोनालिसा ही मध्य प्रदेशातील इंदूरची रहिवासी आहे, तर तिचा पती फरमान हा महाराष्ट्राचा रहिवासी आहे. या दोघांचे गेल्या दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र, दोघेही वेगवेगळ्या धर्मांचे असल्यानं मोनालिसाचे वडील जयसिंग भोसले यांच्याकडून त्यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागला.

तसेच सोशल मीडियावर देखील मोनालिसाच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. लग्नात मोनालिसाने  लाल रंगाची साडी नेसली होती. तिने तिरुवनंतपुरम इथल्या अरुमानूर नैनार मंदिरात लग्न केले. तिचा प्रियकर फरमान हा तिच्या भांगात सिंदूर (कुंकू) भरताना आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्रासारखा दिसणारा एक पवित्र धागा बांधतानाचा व्हिडीओ व्हायरल होते आहे.

हे सर्वा पाहून एका नेटकऱ्याने मोनालिसाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या बायोमध्ये जय महाकाल असे लिहिले आहे ते काढण्यास सांगितले आहे. दुसऱ्य़ा एका यूजरने तिला एकदा केरळ स्टोरी नक्की पाहा असे देखील म्हटले आहे.

हे सर्वा पाहून एका नेटकऱ्याने मोनालिसाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या बायोमध्ये “जय महाकाल” असे लिहिले आहे ते काढण्यास सांगितले आहे. दुसऱ्य़ा एका यूजरने तिला एकदा केरळ स्टोरी नक्की पाहा असे देखील म्हटले आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in