• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बाबासाहेबांचं नाव पुसू देणार नाही, गर्जना करणाऱ्या माधवी जाधव कोण आहेत? थेट गिरीश महाजनांविरोधात…

January 26, 2026 by admin Leave a Comment


नाशिक जिल्ह्यातील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला शासकीय कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नसल्याचे बोलले जात आहे.

प्रजासत्ताक दिन असूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकदाही उल्लेख न केल्यामुळे माधवी जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे. कार्यक्रमस्थळीच त्यांनी महाजन यांच्यावर आक्षेप घेतला असून बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुसून टाकले जाण्याचा प्रयत्न केला जातोय.

प्रजासत्ताक दिन असूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकदाही उल्लेख न केल्यामुळे माधवी जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे. कार्यक्रमस्थळीच त्यांनी महाजन यांच्यावर आक्षेप घेतला असून बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुसून टाकले जाण्याचा प्रयत्न केला जातोय.

मला निलंबित केलं तरी चालेल. वेळ प्रसंगी मी मातीकाम करेन पण बाबासाहेबांचं नाव पुसू देणार नाही असा पवित्राच त्यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे शासकीय नोकरीच्या गणवेशात असताना त्यांनी महाजन यांच्यावर आक्षेप घेतल्याने त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

मला निलंबित केलं तरी चालेल. वेळ प्रसंगी मी मातीकाम करेन पण बाबासाहेबांचं नाव पुसू देणार नाही, असा पवित्राच त्यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे शासकीय नोकरीच्या गणवेशात असताना त्यांनी महाजन यांच्यावर आक्षेप घेतल्याने त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी मी मुद्दामहून बाबासाहेबांचे नाव टाळलेले नाही. अनावधानाने नाव घ्यायचे राहिले असेल असे स्पष्टीकरण देत महाजन यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. परंतू आता महाजन यांच्यावर थेट आक्षेप घेणाऱ्या या माधवी जाधव कोण आहेत असे विचारले जात आहे.

दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी मी मुद्दामहून बाबासाहेबांचे नाव टाळलेले नाही. अनावधानाने नाव घ्यायचे राहिले असेल, असे स्पष्टीकरण देत महाजन यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. परंतू आता महाजन यांच्यावर थेट आक्षेप घेणाऱ्या या माधवी जाधव कोण आहेत, असे विचारले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार माधवी जाधव या माधवी जाधव या शासकीय नोकरी करतात. त्या वनखात्यात वनरक्षक या पदावर आहेत. माधवी जाधव यांच्यासोबत दर्शना सौपुरे यादेखील होत्या. त्यांनी बाबासाहेबांच्या नावाने घोषणा दिल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार माधवी जाधव या माधवी जाधव या शासकीय नोकरी करतात. त्या वनखात्यात वनरक्षक या पदावर आहेत. माधवी जाधव यांच्यासोबत दर्शना सौपुरे यादेखील होत्या. त्यांनी बाबासाहेबांच्या नावाने घोषणा दिल्या आहेत.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाजन यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाजन यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार… कसा रचला घटनेचा कट? आरोपी… स्कूटी… 4 महिन्यांपूर्वी काय शिजलेलं?
  • Maharashtra Election News LIVE : मुंढवा जमीन व्यवहारप्रकरणी शितल तेजवानीविरोधात आरोपपत्र दाखल
  • मऊ त्वचा मिळवण्यासाठी हळद, कडूलिंब आणि कोरफड जेलपासून घरच्या घरी बनवा नैसर्गिक साबण
  • जळगाव महापालिकेत महापौर-उपमहापौर पदाचा सस्पेन्स अखेर संपला, कोणाची वर्णी?
  • भाजपा आज घेणार मोठा निर्णय, पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर अखेर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in