• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बापरे! सोन्या-चांदीला देखील मागे टाकतो जगातील सर्वात महागडा हा रंग, 1 ग्रॅमची किंमत पाहून फिरतील डोळे

March 5, 2026 by admin Leave a Comment


रंग हे फक्त होळीमध्ये उधळण्यासाठी किंवा सजावटीसाठी वापरले जाणारे घटक नाहीत. इतिहासात रंगांना संस्कृती, धर्म, कला आणि सत्तेचे प्रतीक मानले गेले आहे. काही रंगांची किंमत तर सोन्या-चांदीपेक्षाही जास्त होती.

 अशाच रंगांमध्ये सर्वात महत्त्वाचे नाव आहे लॅपिस लाझुली. या मौल्यवान दगडापासून तयार होणारा ‘अल्ट्रामरीन’ निळा रंग. असे म्हटले जाते की शुद्ध आणि नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या अल्ट्रामरीनच्या एका ग्रॅमची किंमत 80 हजार रुपयांपेक्षाही जास्त जाऊ शकते. मग हा रंग इतका महाग आणि खास का मानला जातो? जाणून घेऊया.

अशाच रंगांमध्ये सर्वात महत्त्वाचे नाव आहे लॅपिस लाझुली. या मौल्यवान दगडापासून तयार होणारा ‘अल्ट्रामरीन’ निळा रंग. असे म्हटले जाते की शुद्ध आणि नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या अल्ट्रामरीनच्या एका ग्रॅमची किंमत 80 हजार रुपयांपेक्षाही जास्त जाऊ शकते. मग हा रंग इतका महाग आणि खास का मानला जातो? जाणून घेऊया.

लॅपिस लाजुली हा एखादा साधा रंग नसून एक अर्ध-मौल्यवान दगड आहे. त्याचा रंग गडद चमकदार निळा असतो आणि त्यात सोनेरी ठिपके दिसतात. हे ठिपके ‘पायराइट’ या खनिजामुळे तयार होतात ज्यामुळे हा दगड तारकांनी भरलेल्या आकाशासारखा भासतो.

लॅपिस लाजुली हा एखादा साधा रंग नसून एक अर्ध-मौल्यवान दगड आहे. त्याचा रंग गडद, चमकदार निळा असतो आणि त्यात सोनेरी ठिपके दिसतात. हे ठिपके ‘पायराइट’ या खनिजामुळे तयार होतात ज्यामुळे हा दगड तारकांनी भरलेल्या आकाशासारखा भासतो.

इतिहासकारांच्या मते लॅपिस लाजुलीच्या सर्वात प्राचीन खाणी अफगाणिस्तानातील बदख्शान प्रदेशात होत्या. हजारो वर्षांपूर्वी येथून हा दगड इजिप्त मेसोपोटामिया आणि नंतर युरोपमध्ये पोहोचला.

इतिहासकारांच्या मते, लॅपिस लाजुलीच्या सर्वात प्राचीन खाणी अफगाणिस्तानातील बदख्शान प्रदेशात होत्या. हजारो वर्षांपूर्वी येथून हा दगड इजिप्त, मेसोपोटामिया आणि नंतर युरोपमध्ये पोहोचला.

‘अल्ट्रामरीन’ हा शब्द लॅटिनमधील ‘अल्ट्रामाराइन्स’ या शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ ‘समुद्राच्या पलीकडून आलेला’ असा होतो. कारण हा दगड युरोपमध्ये उपलब्ध नव्हता आणि तो आशियातून आयात करावा लागत असे. त्यामुळे त्याची किंमत प्रचंड जास्त होती.

‘अल्ट्रामरीन’ हा शब्द लॅटिनमधील ‘अल्ट्रामाराइन्स’ या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ ‘समुद्राच्या पलीकडून आलेला’ असा होतो. कारण हा दगड युरोपमध्ये उपलब्ध नव्हता आणि तो आशियातून आयात करावा लागत असे. त्यामुळे त्याची किंमत प्रचंड जास्त होती.

मध्ययुगीन युरोपमध्ये या दगडापासून शुद्ध निळा रंग काढण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि वेळखाऊ होती. दगड बारीक करून विविध रसायनांसोबत आणि तेलांबरोबर अनेक टप्प्यांत शुद्धीकरण केल्यानंतरच खरा निळा पिगमेंट तयार होत असे. त्यामुळे त्याचा अगदी छोटा भागही अत्यंत महाग पडत असे.

मध्ययुगीन युरोपमध्ये या दगडापासून शुद्ध निळा रंग काढण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि वेळखाऊ होती. दगड बारीक करून, विविध रसायनांसोबत आणि तेलांबरोबर अनेक टप्प्यांत शुद्धीकरण केल्यानंतरच खरा निळा पिगमेंट तयार होत असे. त्यामुळे त्याचा अगदी छोटा भागही अत्यंत महाग पडत असे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
  • 6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक
  • …म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in