• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बापरे! या अभिनेत्रीने 10 कोटींमध्ये बांधलेलं घर 100 कोटींना विकलं, घराचे फोटो पाहून तुम्ही म्हणाल…

April 13, 2026 by admin Leave a Comment


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री 'मीना' सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. 'दृश्यम' या गाजलेल्या चित्रपटातून घराघरात पोहोचलेल्या मीनाच्या चेन्नईतील आलिशान घराची तब्बल 100 कोटी रुपयांना विक्री झाल्याची चर्चा रंगली आहे.

माहितीनुसार मीनाने काही वर्षांपूर्वी चेन्नईत हे घर सुमारे 10 कोटी रुपये खर्चून बांधले होते. आता हेच घर 100 कोटी रुपयांना विकले गेल्याची चर्चा आहे. जर ही माहिती खरी ठरली तर या व्यवहारातून मीनाला जवळपास 90 कोटी रुपयांचा मोठा नफा झाल्याचे मानले जात आहे.

माहितीनुसार, मीनाने काही वर्षांपूर्वी चेन्नईत हे घर सुमारे 10 कोटी रुपये खर्चून बांधले होते. आता हेच घर 100 कोटी रुपयांना विकले गेल्याची चर्चा आहे. जर ही माहिती खरी ठरली तर या व्यवहारातून मीनाला जवळपास 90 कोटी रुपयांचा मोठा नफा झाल्याचे मानले जात आहे.

हे आलिशान घर चेन्नईमधील एका प्रतिष्ठित भागात असून त्याचे इंटेरिअर अत्यंत आकर्षक आणि पारंपरिक शैलीत सजवलेले आहे. घराच्या डिझाइनमध्ये मीनाच्या आईचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते.

हे आलिशान घर चेन्नईमधील एका प्रतिष्ठित भागात असून त्याचे इंटेरिअर अत्यंत आकर्षक आणि पारंपरिक शैलीत सजवलेले आहे. घराच्या डिझाइनमध्ये मीनाच्या आईचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते.

या घराची खरेदी अमेरिकेतील एका NRI जोडप्याने केल्याची चर्चा आहे. या 100 कोटी रुपयांच्या व्यवहाराबाबत मात्र मीना किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही माहिती सध्या चर्चेच्या पातळीवरच आहे.

या घराची खरेदी अमेरिकेतील एका NRI जोडप्याने केल्याची चर्चा आहे. या 100 कोटी रुपयांच्या व्यवहाराबाबत मात्र, मीना किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही माहिती सध्या चर्चेच्या पातळीवरच आहे.

मीनाच्या चेन्नईतील घराच्या कथित 100 कोटी रुपयांच्या डीलमुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. मात्र अधिकृत माहिती समोर येईपर्यंत या चर्चेकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे.

मीनाच्या चेन्नईतील घराच्या कथित 100 कोटी रुपयांच्या डीलमुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. मात्र अधिकृत माहिती समोर येईपर्यंत या चर्चेकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रात्रभर उभी असूनही तुमच्या EV ची बॅटरी कमी होतेय? ‘हे’ त्यामागचे मुख्य कारण
  • जत्रेसाठी बकरा न दिल्याने कुटुंबावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला, डोंबिवलीत धक्कादायक प्रकार
  • Asha Bhosle Passed Away | आशा भोसले यांना अखेरचा निरोप; पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना
  • बोरीवली पासून फक्त काही तासांच्या अंतरावर आहे सर्वात शांत आणि सुंदर ठिकाण, नजारा पाहून व्हाल चकित
  • आयपीएल स्पर्धेतील सलग पाच सामन्यात जसप्रीत बुमराहने काय केलं? मुंबई इंडियन्स संघ अडचणीत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in