• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बर्फाने झाकलेले डोंगर आणि गोठलेल्या नद्या, हिमाचलातील ही 5 स्थळे डोळ्यांचे पारणं फेडतील

January 24, 2026 by admin Leave a Comment

सिमलातील बर्फवृष्टी पाहण्यासाठी असते. सिमलाचे फोटो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बर्फवृष्टी दरम्यान सिमला युरोपीयन टाऊन सारख्या दिसत आहेत. बर्फानी झाकलेला मॉल रोड, रिज आणि क्राईस्ट चर्च विंटर वंडरलँड सारखा नजारा दिसत आहे. परंतू सिमलाची ट्रिप करताना प्लान करण्याआधी मार्ग आणि हवामानाची माहिती आधी घेणे गरजेचे आहे. ( Credit: himachal_pictures/Instagram)

किन्नौर त्याच्या नैसर्गिक सौदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील बर्फाने झाकलेल्या दऱ्या आणि स्वर्गासमान भासतात. सफरचंदाच्या बागा आणि लाकडांची पारंपारिक घरे आणि किन्नर कैलास पर्वतच्या बर्फाळ गिरीशिखरे या जागेला स्वर्ग बनवतात.येथील शांतता आणि ताजी हवा प्रसन्न करते. ट्रीप प्लान करण्याआधी सर्व माहिती घेऊन जावे. ( Credit: incredible_kinnaur/Instagram)

लाहौल-स्पीतीची खोरे थंडीत वेगळचे भासते.गोठलेल्या नद्या आणि बर्फाने झाकलेले बौद्ध मठ आणि सुनसान खोरे साहसी पर्यटकांना खुणावत असते. येथील थंडी मात्र जास्त गारठवणारी असते. त्यामुळे येथील नजारे आयुष्यभर लक्षात रहातात. हवामान  आणि मार्गाची नीट माहिती करुन येथे पोहचावे लागते. ( Credit: Instagram)

चंबा हिवाळ्यात पोस्टकार्ड सारखे सुंदर दिसते. येथे प्राचीन मंदिर वास्तूकला आणि पारंपारिक हिमाचल घरे बर्फाच्या दुलई खाली लपली आहेत त्यामुळे ती जास्तच मनमोहक दिसत आहेत. गर्दीपासून वेगळे असलेले चंबा शांतता आणि नैसर्गिक सौदर्यासाठी प्रसिद्ध आहे.(Credit: instayati/Instagram)

चंबा हिवाळ्यात पोस्टकार्ड सारखे सुंदर दिसते. येथे प्राचीन मंदिर वास्तूकला आणि पारंपारिक हिमाचल घरे बर्फाच्या दुलई खाली लपली आहेत, त्यामुळे ती जास्तच मनमोहक दिसत आहेत. गर्दीपासून वेगळे असलेले चंबा शांतता आणि नैसर्गिक सौदर्यासाठी प्रसिद्ध आहे.(Credit: instayati/Instagram)

मनालीत देखील पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेत आहेत. सोलंग व्हॅली आणि रोहतांग पास ( उघडल्यानंतर ) येथे बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. येथे स्कीईंग स्नो स्कूटर आणि स्नोबोर्डिंग सारख्या एडव्हेंचरची मजा घेता येते. बर्फाने झाकलेले पर्वत आणि वाहणारी ब्यास नदी मनालीला जादुई लुक देत आहे. व्हेवी स्नोफॉल दरम्यान मनालीचे अनेक रस्ते बंद केले जातात. ( Credit: himachal_pictures/Instagram)

मनालीत देखील पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेत आहेत. सोलंग व्हॅली आणि रोहतांग पास ( उघडल्यानंतर ) येथे बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. येथे स्कीईंग, स्नो स्कूटर आणि स्नोबोर्डिंग सारख्या एडव्हेंचरची मजा घेता येते. बर्फाने झाकलेले पर्वत आणि वाहणारी ब्यास नदी मनालीला जादुई लुक देत आहे. व्हेवी स्नोफॉल दरम्यान मनालीचे अनेक रस्ते बंद केले जातात. ( Credit: himachal_pictures/Instagram)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महिंद्राचा नवा जलवा! 2026 मध्ये येतेय Scorpio N फेसलिफ्ट, दमदार लूक आणि हायटेक फीचर्स
  • Nashik | नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड; पोलिसांकडून मोठी कारवाई, 5 जण अटकेत
  • धमक्या-दबावाला न जुमानता पुढे आली.. कोण आहे कॉन्स्टेबल रेवती? जिच्या साक्षीने 9 पोलिसांना झाली फाशीची शिक्षा
  • ऑपरेशन टायगर नेमकं कधी? शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट महिनाच सांगितला; ठाकरे गटात दुसरा मोठा भूकंप?
  • Eknath Shinde: ठाकरेंचे खासदार फोडणार? एकनाथ शिंदे यांचं थेट उत्तर, म्हणाले, एक दीड वर्षापासून… पडद्यामागे काय घडतंय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in