• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बघताच तोंडाला पाणी सुटेल, 5 मिनिटांमध्ये घरीच बनवा मिरची वडा, वापरा ही सोपी पद्धत

January 27, 2026 by admin Leave a Comment


अनेकांना पावसाळा किंवा थंडीमध्ये घरी बसून गरमागरम आणि चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा नेहमी होत असते. अनेकांना बाहेरचं खाणं टाळून घरच्या घरीच चविष्ट पदार्थ तयार करून खाण्याची सवय असते.

जर तुम्हालाही थंडीमध्ये घरी काहीतरी खास आणि झटपट बनवायचं असेल तर क्रिस्पी मिरची वडा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कमी साहित्य वापरून हा पदार्थ सहज घरी तयार करता येतो. चला तर मग जाणून घेऊया त्याची सोपी रेसिपी.

जर तुम्हालाही थंडीमध्ये घरी काहीतरी खास आणि झटपट बनवायचं असेल तर क्रिस्पी मिरची वडा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कमी साहित्य वापरून हा पदार्थ सहज घरी तयार करता येतो. चला तर मग, जाणून घेऊया त्याची सोपी रेसिपी.

क्रिस्पी मिरची वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या आवडीनुसार मोठ्या हिरव्या मिरच्या घ्या. मिरची मधोमध उभी कापा मात्र मिरची पूर्णपणे कापू नका. आता एका भांड्यात उकडलेले बटाटे मीठ लाल तिखट आणि धणे पावडर घालून मिश्रण नीट मळून घ्यावे. तयार हे मिश्रण चिरलेल्या मिरच्यांमध्ये भरा.

क्रिस्पी मिरची वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या आवडीनुसार मोठ्या हिरव्या मिरच्या घ्या. मिरची मधोमध उभी कापा, मात्र मिरची पूर्णपणे कापू नका. आता एका भांड्यात उकडलेले बटाटे, मीठ, लाल तिखट आणि धणे पावडर घालून मिश्रण नीट मळून घ्यावे. तयार हे मिश्रण चिरलेल्या मिरच्यांमध्ये भरा.

यानंतर दुसऱ्या भांड्यात बेसन हळद थोडा ओवा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मध्यम घट्टसर पीठ तयार करावे. कढईत तेल गरम करून भरलेली मिरची बेसनाच्या पीठात बुडवून गरम तेलात सोडावी.

यानंतर दुसऱ्या भांड्यात बेसन, हळद, थोडा ओवा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मध्यम घट्टसर पीठ तयार करावे. कढईत तेल गरम करून भरलेली मिरची बेसनाच्या पीठात बुडवून गरम तेलात सोडावी.

मिरची वडे मध्यम आचेवर सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत तळावेत. चांगले तळून झाल्यावर ते काढून टिश्यू पेपरवर ठेवावेत. जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल. त्यानंतर क्रिस्पी मिरची वडे हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत खाल्ल्यास त्यांची चव आणखी खुलून येते.

मिरची वडे मध्यम आचेवर सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत तळावेत. चांगले तळून झाल्यावर ते काढून टिश्यू पेपरवर ठेवावेत. जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल. त्यानंतर क्रिस्पी मिरची वडे हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत खाल्ल्यास त्यांची चव आणखी खुलून येते.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • WPL 2026, DC vs UPW : दिल्लीचा फिल्डिंगचा निर्णय, युपीची कामगिरी मुंबईसाठी निर्णायक, वॉरियर्स पलटणला मदत करणार?
  • या दिग्दर्शकाचा प्रत्येक सुपरहिट चित्रपट होता रिमेक, शेवटच्या चित्रपटाने कमाई केली आणि प्रेक्षकांना रडवलेही
  • मोठी बातमी! बाग्लादेशमध्ये भूकंप, भारतानं दिला जोरदार धक्का, अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला
  • संध्याकाळी घरात दिवा लावताना कधीच करू नका या चुका, अन्यथा संपूर्ण कुटुंब येईल संकटात!
  • गोळीबार लाइव्ह दाखवला? रोहित शेट्टी प्रकरणात धक्कादायक खुलासा, बॉलिवूड हादरले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in