• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फराह खानच्या पतीचं 52 व्या वर्षी थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; नेटकरी अवाक्!

February 27, 2026 by admin Leave a Comment


प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानचा पती शिरीष कुंदर 52 वर्षांचा आहे. तो सध्या त्याच्या थक्क करणाऱ्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आला आहे. शिरीषने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानचा पती शिरीष कुंदर 52 वर्षांचा आहे. तो सध्या त्याच्या थक्क करणाऱ्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आला आहे. शिरीषने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

हा शिरीषच आहे की अजून कोण असा प्रश्न अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये विचारला आहे. यामागचं कारण म्हणजे या फोटोंमध्ये शिरीष अत्यंत फिट आणि स्टायलिश दिसून येत आहे. शिरीषचे काही जुने फोटो आणि आताचे फोटो पाहिल्यास त्यामधील फरक स्पष्ट दिसून येत आहे.

हा शिरीषच आहे की अजून कोण, असा प्रश्न अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये विचारला आहे. यामागचं कारण म्हणजे या फोटोंमध्ये शिरीष अत्यंत फिट आणि स्टायलिश दिसून येत आहे. शिरीषचे काही जुने फोटो आणि आताचे फोटो पाहिल्यास, त्यामधील फरक स्पष्ट दिसून येत आहे.

परंतु हा फरक इतका मोठा असेल याची कल्पना कोणीच केली नव्हती. हे एआय जनरेटेड फोटो आहेत का असाही प्रश्न काहींनी विचारला आहे. शिरीष कुंदरचे हे फोटो पाहून लक्षात येतंय की त्याने त्याच्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतली आहे. जिम आणि डाएट यांच्या जोरावर त्याने हे ट्रान्सफॉर्मेशन शक्य करून दाखवलं आहे.

परंतु हा फरक इतका मोठा असेल, याची कल्पना कोणीच केली नव्हती. हे एआय जनरेटेड फोटो आहेत का, असाही प्रश्न काहींनी विचारला आहे. शिरीष कुंदरचे हे फोटो पाहून लक्षात येतंय की त्याने त्याच्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतली आहे. जिम आणि डाएट यांच्या जोरावर त्याने हे ट्रान्सफॉर्मेशन शक्य करून दाखवलं आहे.

शिरीषच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'याने कोणती सर्जरी केली आहे ज्यामुळे तो अक्षरश: किशोरवयीन दिसू लागला आहे' असं एकाने लिहिलंय. तर 'याला म्हणतात ग्रुमिंग' असं दुसऱ्याने म्हटलं आहे. काहींनी थेट फराह खानला टॅग करत शिरीषसाठी वेगळा बॉडीगार्ड ठेवण्याचा मजेशीर सल्ला दिला आहे.

शिरीषच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'याने कोणती सर्जरी केली आहे, ज्यामुळे तो अक्षरश: किशोरवयीन दिसू लागला आहे', असं एकाने लिहिलंय. तर 'याला म्हणतात ग्रुमिंग' असं दुसऱ्याने म्हटलं आहे. काहींनी थेट फराह खानला टॅग करत शिरीषसाठी वेगळा बॉडीगार्ड ठेवण्याचा मजेशीर सल्ला दिला आहे.

शिरीष आणि फराह खान यांची पहिली भेट 2004 मध्ये 'मै हूँ ना' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटासाठी शिरीष एडिटर म्हणून काम करत होता तर फराह त्याचं दिग्दर्शन करत होती. चित्रपटाच्या सेटवरच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्याचवर्षी दोघांनी लग्न केलं.

शिरीष आणि फराह खान यांची पहिली भेट 2004 मध्ये 'मै हूँ ना' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटासाठी शिरीष एडिटर म्हणून काम करत होता, तर फराह त्याचं दिग्दर्शन करत होती. चित्रपटाच्या सेटवरच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्याचवर्षी दोघांनी लग्न केलं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेला केवळ सोने- चांदीच नव्हे, तर ‘या’ वस्तू खरेदी करणेही शुभ
  • Pakistan: पाकिस्तानात पेटीएम-गुगल पे आणि फोन पे चालते का ? तेथे ऑनलाईन पेमेंट कसे होते ?
  • घरातील ‘या’ 5 गोष्टी कधीच रिकाम्या ठेवू नका, गरिबीच्या दिशेने सुरु होईल वाटचाल
  • युद्धविरामानंतर इराणचा सर्वात मोठा धक्का; भारत मोठ्या संकटात, मित्र असूनही शत्रूसारखा वागला
  • डोनाल्ड ट्रम्प थेट टोकाचा निर्णय घेणार… पण इराणविरुद्धचे युद्ध जिंकणार की हरणार? जगाची झोप उडवणारी भविष्यवाणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in