• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फक्त 3 मिनिटांचं गाणं, जे लोक आजही पुन्हा-पुन्हा ऐकतात, ज्यामध्ये अभिनेत्रीच्या बोल्ड ड्रेसमुळे झाला होता मोठा वाद

April 10, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये अशी अनेक गाणी आहेत जी काळाच्या पलीकडे जाऊन आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या गाण्यांची खासियत म्हणजे ती ऐकताच आपोआप ओठांवर शब्द येतात आणि जुन्या आठवणी ताज्या होतात.

अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे 'मैं क्या करूं राम मुझे बुड्ढा मिल गया' ज्याने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती आणि आजही ते तितक्याच आवडीने ऐकले जाते.

अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे 'मैं क्या करूं राम मुझे बुड्ढा मिल गया', ज्याने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती आणि आजही ते तितक्याच आवडीने ऐकले जाते.

हे गाणे 'संगम' या चित्रपटातील आहे. हे गाणं 3 मिनिटे 52 सेकंद असून त्याची धून आणि बोल लोकांना इतके भावले की ते लगेचच हिट ठरले. त्या काळात या गाण्यातील डान्स आणि बोल्ड कपड्यांमुळे वादही निर्माण झाला होता. अभिनेत्रीने सादर केलेल्या बोल्ड डान्समुळे हे गाणे चर्चेत आले होते.

हे गाणे 'संगम' या चित्रपटातील आहे. हे गाणं 3 मिनिटे 52 सेकंद असून, त्याची धून आणि बोल लोकांना इतके भावले की ते लगेचच हिट ठरले. त्या काळात या गाण्यातील डान्स आणि बोल्ड कपड्यांमुळे वादही निर्माण झाला होता. अभिनेत्रीने सादर केलेल्या बोल्ड डान्समुळे हे गाणे चर्चेत आले होते.

मात्र या वादांनंतरही गाण्याची लोकप्रियता कमी झाली नाही. उलट ते अधिकच गाजले.  सुमारे 30 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 1.2 कोटी रुपयांची कमाई केली होती. जी त्या काळात खूप मोठी रक्कम होती.

मात्र या वादांनंतरही गाण्याची लोकप्रियता कमी झाली नाही. उलट ते अधिकच गाजले. सुमारे 30 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 1.2 कोटी रुपयांची कमाई केली होती. जी त्या काळात खूप मोठी रक्कम होती.

'संगम' चित्रपटात एकूण 8 गाणी होती आणि त्यातील बहुतेक गाणी लोकप्रिय झाली. मात्र 'मैं क्या करूं राम मुझे बुड्ढा मिल गया' हे गाणे सर्वाधिक गाजले. आजही यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर या गाण्याचे अनेक व्हर्जन पाहायला मिळतात आणि लाखो लोक ते ऐकत असतात.

'संगम' चित्रपटात एकूण 8 गाणी होती आणि त्यातील बहुतेक गाणी लोकप्रिय झाली. मात्र 'मैं क्या करूं राम मुझे बुड्ढा मिल गया' हे गाणे सर्वाधिक गाजले. आजही यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर या गाण्याचे अनेक व्हर्जन पाहायला मिळतात आणि लाखो लोक ते ऐकत असतात.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कॉफीप्रेमींसाठी भारतातील ‘ही’ ठिकाणं ट्रिपला बनवतील अविस्मरणीय, जाणून घ्या
  • एका रात्रीत स्टार बनली ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे घरी, पण एका अपघाताने बदललं आयुष्य
  • घर बसल्या पैसे कमावण्याचे सर्वोत्तम पर्याय, तिसरा तर अत्यंत सोयीस्कर
  • लिपस्टिक लावणं बंद, हिंदू मैत्रिणींसोबत जेवण्यास नकार, कपडे…? नाशिकच्या धर्मांतर रॅकेटच्या नव्या अपडेटने सर्वच हादरले
  • ‘धुरंधर’संदर्भातील त्या रीलवर एका ‘लाईक’मुळे हंगामा! प्रसिद्ध दिग्दर्शकावर भडकले चाहते

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in