• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फक्त 11 एप्रिलची पाहा वाट, 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस; नशीब फळफळणार!

March 25, 2026 by admin Leave a Comment


बुध ग्रह सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. कुंभ राशी ही शनी ग्रहाची आहे. लवकरच बुध ग्रह गुरूच्या मीन राशीत गोचर करणार आहे. बुध ग्रहाच्या या चालींमुळे अनेक राशींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत. काही राशींच्या नशिबात तर मोठा धनलाभ आहे.

बुध ग्रहा येत्या 11 एप्रिल रोजी मीन राशीत गोचर करणार आहे. त्यानंतर मीन राशीच्या लोकांचे नशीब फळफळू शकते. मीन राशीच्या लोकांना करिअरमध्ये नवी संधी मिळू शकते. कुटुंबात शांती आणि आनंद नांदणार आहे. पूर्ण मेहत घेऊन केलेल्या कामाचा चांगला फायदा होऊ शकतो.

वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात 11 एप्रिलनंतर मोठा धनलाभ येऊ शकतो. अडकून पडलेले काम मार्गी लागू शकते. न्यायालयीन वाद मिटू शकतो. अचानकपणे कुटुंबाला एक आनंदाची बातमी मिळू शकते. आर्थिक व्यवहार करताना सखोल चौकशी करा. गुंतवणूक करतानाही कुटुंबाचा सल्ला घ्या.

कुंभ राशीच्या लोकांसाठीहीदेखील बुध ग्रहाचे गोचर शुभ ठरणार आहे. नोकरीच्या ठिकाणी चांगली संधी मिळू शकते. कामानिमित्त परदेशवारी करण्याची संधी मिळू शकते. 11 एप्रिलनंतर तरुण-तरुणींना चांगला जोडीदार मिळू शकतो. आई-वडिलांच्या आरोग्याची समस्या डोकं वर काढू शकते. त्यामुळे काळजी घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जगात पुन्हा हाहाकार! इराणला थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच..
  • Vastu Shastra : विवाहित महिलांनी कधीच करू नये या चुका, अन्यथा घर बरबाद होतं
  • हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in