• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फक्त 10 रुपये खर्च, घरातील मच्छरांचा लगेच होतो नायनाट, वाचा काय ट्रिक वापरायची?

February 1, 2026 by admin Leave a Comment


आजकाल मच्छर ही प्रत्येक घरातील प्रमुख समस्या बनली आहे. रात्र झाली की हे मच्छर बरोबर बाहेर येऊन चावायला लागतात. काही मच्छरांमुळे तर वेगवेगळे आजारही होतात. म्हणूनच मच्छरांची विल्हेवाट लावण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या क्लृप्त्या करतात.

परंतु असे काही घरगुती उपाय आहेत ज्यांचा वापर केल्यास घरातील मच्छरांचा नायनाट होऊ शकतो. विशेष म्हणजे हे उपाय खर्चिकदेखील नाहीत. कांद्याच्या वरची साल तमालपत्र कापूर मोहरीच तेल एक दिवा या गोष्टी असतील तर तुम्ही मच्छरांचा नायनाट करू शकता.

परंतु असे काही घरगुती उपाय आहेत, ज्यांचा वापर केल्यास घरातील मच्छरांचा नायनाट होऊ शकतो. विशेष म्हणजे हे उपाय खर्चिकदेखील नाहीत. कांद्याच्या वरची साल, तमालपत्र, कापूर, मोहरीच तेल, एक दिवा या गोष्टी असतील तर तुम्ही मच्छरांचा नायनाट करू शकता.

सर्वात अगोदर गॅसवर एक पातेले ठेवून त्यात कांद्याची साल आणि तमालपत्र चांगले भाजून घ्या. त्यानंतर त्यांना एका कागदावर टाकून हातांनी एकदम बारीक करा. त्यात कापराचे पावडर मिसळा. एक दिवा घेऊन त्यात मोहरीचे तेल घ्या.

सर्वात अगोदर गॅसवर एक पातेले ठेवून त्यात कांद्याची साल आणि तमालपत्र चांगले भाजून घ्या. त्यानंतर त्यांना एका कागदावर टाकून हातांनी एकदम बारीक करा. त्यात कापराचे पावडर मिसळा. एक दिवा घेऊन त्यात मोहरीचे तेल घ्या.

त्यात तेलात कापूर तमालपत्र आणि कांद्याच्या सालीचे पावडर टाका. त्यानंतर दिवा लावा. दिवा लावल्यानंतर बेडरुम किंवा हॉलमध्ये तो दिवा दहा मिनिटे ठेवा. ही कृती केल्यास तुमच्या घरातील मच्छर पळून जातील.

त्यात तेलात कापूर, तमालपत्र आणि कांद्याच्या सालीचे पावडर टाका. त्यानंतर दिवा लावा. दिवा लावल्यानंतर बेडरुम किंवा हॉलमध्ये तो दिवा दहा मिनिटे ठेवा. ही कृती केल्यास तुमच्या घरातील मच्छर पळून जातील.

विशेष म्हणजे हा उपाय करण्यासाठी जास्त पैसेदेखील खर्च करावे लागत नाहीत आणि मच्छरदेखील घरातून निगून जातात. (टीप- ही स्टोरी प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या)

विशेष म्हणजे हा उपाय करण्यासाठी जास्त पैसेदेखील खर्च करावे लागत नाहीत आणि मच्छरदेखील घरातून निगून जातात. (टीप- ही स्टोरी प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या
  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर
  • Vastu Shastra: नोकरीमध्ये स्थिरता नाहीये? तुम्ही सतत नोकरी बदलत आहात? मग करा हा सोपा उपाय
  • अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तू खरेदी करू नका, नाहीतर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in