• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फक्त जिद्द पाहिजे, 50 वेळा रिजेक्ट झालं गाणं लताजींमुळे ठरलं ब्लॉकबस्टर, ऐकताच प्रत्येकजण गुनगुनतो

April 12, 2026 by admin Leave a Comment


भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीताचा इतिहास लता मंगेशकर या नावाशिवाय अपूर्णच मानला जातो. भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता दीदींनी आपल्या कारकिर्दीत असंख्य अजरामर गाणी दिली. त्यांच्या आवाजातलं गाणं म्हणजे ते हमखास हिट ठरणार असं एकेकाळी समीकरणच बनलं होतं.

मात्र त्यांच्या कारकिर्दीत एक असं गाणं आहे ज्यामागची कहाणी अत्यंत रंजक आहे. सुरुवातीला तब्बल 50 वेळा नाकारण्यात आलेली हीच चाल पुढे भारतीय संगीतसृष्टीत इतिहास घडवणारी ठरली आणि या गाण्यामुळे तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.

मात्र त्यांच्या कारकिर्दीत एक असं गाणं आहे, ज्यामागची कहाणी अत्यंत रंजक आहे. सुरुवातीला तब्बल 50 वेळा नाकारण्यात आलेली हीच चाल पुढे भारतीय संगीतसृष्टीत इतिहास घडवणारी ठरली आणि या गाण्यामुळे तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.

ही गोष्ट आहे दिल तो पागल है या सुपरहिट चित्रपटातील. या चित्रपटाच्या वेळी एक वेगळीच घटना घडली. उत्तम सिंह जवळपास सात महिने यश चोप्रांच्या घरी संगीत बैठकीसाठी जात होते. प्रत्येक वेळी ते एकच धून वाजवायचे. तारा रा रा रा ररारा… ही धून ऐकून यश चोप्रा आदित्य चोप्रा आणि पामेला चोप्रा अक्षरशः कंटाळले होते. त्यांना ही चाल काही खास वाटत नव्हती आणि ती वारंवार नाकारली जात होती.

ही गोष्ट आहे दिल तो पागल है या सुपरहिट चित्रपटातील. या चित्रपटाच्या वेळी एक वेगळीच घटना घडली. उत्तम सिंह जवळपास सात महिने यश चोप्रांच्या घरी संगीत बैठकीसाठी जात होते. प्रत्येक वेळी ते एकच धून वाजवायचे. तारा रा रा रा ररारा… ही धून ऐकून यश चोप्रा, आदित्य चोप्रा आणि पामेला चोप्रा अक्षरशः कंटाळले होते. त्यांना ही चाल काही खास वाटत नव्हती आणि ती वारंवार नाकारली जात होती.

ही धून अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित राहिली. मात्र एके दिवशी उदय चोप्रा यांनी ती ऐकली आणि ते लगेचच म्हणाले हे गाणं खूप मोठं हिट होईल. उदयच्या या एका प्रतिक्रियेमुळे सगळ्यांचं लक्ष त्या चालीकडे वळलं.

ही धून अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित राहिली. मात्र एके दिवशी उदय चोप्रा यांनी ती ऐकली आणि ते लगेचच म्हणाले, हे गाणं खूप मोठं हिट होईल. उदयच्या या एका प्रतिक्रियेमुळे सगळ्यांचं लक्ष त्या चालीकडे वळलं.

यानंतर गीतकार आनंद बक्षी यांना बोलावण्यात आलं. त्यांनी धून ऐकल्यानंतर काहीही न बोलता थेट बाथरूममध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुन्हा एकदा हे गाणं नाकारलं जाईल असं वाटत होतं. पण काही वेळातच ते बाहेर आले आणि त्यांच्या ओठांवर शब्द होते अरे रे रे ये क्या हुआ तूने ना पहचाना…. अवघ्या 10 मिनिटांत या गाण्याचे बोल तयार झाले.

यानंतर गीतकार आनंद बक्षी यांना बोलावण्यात आलं. त्यांनी धून ऐकल्यानंतर काहीही न बोलता थेट बाथरूममध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुन्हा एकदा हे गाणं नाकारलं जाईल, असं वाटत होतं. पण काही वेळातच ते बाहेर आले आणि त्यांच्या ओठांवर शब्द होते, अरे रे रे ये क्या हुआ, तूने ना पहचाना…. अवघ्या 10 मिनिटांत या गाण्याचे बोल तयार झाले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Devendra Fadnavis: राहुल गांधींची लढाई ही केवळ…मुख्यमंत्र्यांच्या टीकेने काँग्रेसचा तीळपापड? काय केली टीका?
  • 4 मिनिट 31 सेकंदाचे सुपरहिट गाणे, ऐकताच होईल जुन्या प्रेमाची आठवण, 20 मिनिट केले रेकॉर्ड
  • ‘गोंधळ’चा दिग्दर्शक बनला सर्पमित्र; Video पाहून नेटकरी म्हणाले ‘रिअल लाइफ हिरो’
  • अशोक खरातप्रकरणी अनेक बळी जाणार, देवेंद्र फडणवीसांना… संजय राऊतांनी फोडला मोठा बॉम्ब
  • Iran-Us : फालतू मागण्या… इराणने अमेरिकेचा कचराच केला ! चर्चा फिस्कटल्याचं खापर फोडत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in