• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….

February 9, 2026 by admin Leave a Comment


मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करताना दिसते. मालिका असो वा चित्रपट, आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने कायम प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.

अभिनयासोबतच प्रार्थना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. मात्र अनेकांना हे माहिती नसेल की प्रार्थना मुंबई सोडून एका निवांत अशा ठिकाणी राहण्यासाठी गेली आहे. कुठे आहे ते ठिकाण?

अभिनयासोबतच प्रार्थना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. मात्र अनेकांना हे माहिती नसेल की, प्रार्थना मुंबई सोडून एका निवांत अशा ठिकाणी राहण्यासाठी गेली आहे. कुठे आहे ते ठिकाण?

काही वर्षांपूर्वीच प्रार्थना आपल्या नवऱ्यासोबत मुंबई सोडून अलिबागला शिफ्ट झाली आहे. नुकत्याच एका दिलखुलास मुलाखतीत तिने हा निर्णय का घेतला याबद्दल खुलासा केला आहे.  मुंबईपासून दूर अलिबागला राहण्यामागचं कारण काय?

काही वर्षांपूर्वीच प्रार्थना आपल्या नवऱ्यासोबत मुंबई सोडून अलिबागला शिफ्ट झाली आहे. नुकत्याच एका दिलखुलास मुलाखतीत तिने हा निर्णय का घेतला याबद्दल खुलासा केला आहे. मुंबईपासून दूर अलिबागला राहण्यामागचं कारण काय?

यावर उत्तर देताना ती म्हणाली 'सध्या माझ्या घरी एकूण 12 श्वान आहेत. या सगळ्यांसोबत मी फार्महाऊसवर वेळ घालवते खेळते. त्यांच्याबरोबर दिवस कसा जातो हे खरंच कळत नाही. जेव्हा मी अलिबागला असते तेव्हा मी अभिनेत्री नसते… तेव्हा मी फक्त त्यांची आई असते. अलिबागमध्ये मी माझं आयुष्य अतिशय आनंदात आणि शांतपणे जगते. खरं सांगायचं तर मला असंच आयुष्य हवं आहे.'

यावर उत्तर देताना ती म्हणाली, 'सध्या माझ्या घरी एकूण 12 श्वान आहेत. या सगळ्यांसोबत मी फार्महाऊसवर वेळ घालवते, खेळते. त्यांच्याबरोबर दिवस कसा जातो, हे खरंच कळत नाही. जेव्हा मी अलिबागला असते, तेव्हा मी अभिनेत्री नसते… तेव्हा मी फक्त त्यांची आई असते. अलिबागमध्ये मी माझं आयुष्य अतिशय आनंदात आणि शांतपणे जगते. खरं सांगायचं तर मला असंच आयुष्य हवं आहे.'

प्रार्थनाने सांगितलं की कोव्हिडनंतर तिच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला. ती म्हणाली 'कोव्हिडनंतर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आपण कधीही जगणं विसरता कामा नये.

प्रार्थनाने सांगितलं की, कोव्हिडनंतर तिच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला. ती म्हणाली, 'कोव्हिडनंतर एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आपण कधीही जगणं विसरता कामा नये.

कुटुंबासाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आम्ही मुंबईत राहत होतो तेव्हा माझा नवरा अभी सकाळी आठ वाजता ऑफिसला जायचा आणि रात्री 12 वाजेपर्यंत घरी यायचा. मीही शूटिंग संपवून उशिराच घरी परतायचे. त्यामुळे आम्हाला एकमेकांसाठी वेळच मिळत नव्हता.'

कुटुंबासाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आम्ही मुंबईत राहत होतो, तेव्हा माझा नवरा अभी सकाळी आठ वाजता ऑफिसला जायचा आणि रात्री 12 वाजेपर्यंत घरी यायचा. मीही शूटिंग संपवून उशिराच घरी परतायचे. त्यामुळे आम्हाला एकमेकांसाठी वेळच मिळत नव्हता.'

आता आम्ही कामाचं आणि वैयक्तिक आयुष्याचं नीट नियोजन केलं आहे. जेव्हा काम असतं तेव्हा आम्ही मुंबईत चार दिवस राहतो आणि काम पूर्ण करतो. त्यानंतर शुक्रवार शनिवार आणि रविवार आम्ही अलिबागला जातो. घरी असताना फक्त कुटुंबालाच वेळ द्यायचा असा आमचा ठाम निर्णय आहे.

आता आम्ही कामाचं आणि वैयक्तिक आयुष्याचं नीट नियोजन केलं आहे. जेव्हा काम असतं, तेव्हा आम्ही मुंबईत चार दिवस राहतो आणि काम पूर्ण करतो. त्यानंतर शुक्रवार, शनिवार आणि रविवार आम्ही अलिबागला जातो. घरी असताना फक्त कुटुंबालाच वेळ द्यायचा असा आमचा ठाम निर्णय आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in