• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, पण आधी केलेलं चक्क झाडाशी लग्न; तिनेच सांगितला तो भयानक अनुभव!

April 6, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्ना लवकरच आई होणार आहे. तशी खुशखबर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. ही खुशखबर समजताच आता तिचे चाहते तिला भरभरून शुभेच्छा देत आहेत. तिने पती वरुण बंगेरा याच्यासोबत काही छान फोटो शेअर करून ही गोड बातमी दिली आहे.

दरम्यान करिश्मा आता आई होणार असली तरी या निमित्ताने तिच्या खासगी आयुष्याबाबत खूप चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी ती अभिनेत्री सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये पाहुणी म्हणून आली होती. या पॉडकास्टमध्ये तिने तिच्या आयुष्यातील एक गुपित गोष्ट सांगितली होती.

दरम्यान, करिश्मा आता आई होणार असली तरी या निमित्ताने तिच्या खासगी आयुष्याबाबत खूप चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी ती अभिनेत्री सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये पाहुणी म्हणून आली होती. या पॉडकास्टमध्ये तिने तिच्या आयुष्यातील एक गुपित गोष्ट सांगितली होती.

तिच्या कुंडलीत मांगलिक दोष होता. हा दोष दूर करण्यासाठी तिला वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या असे तिने या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं. हाच दोष दूर व्हावा म्हणून तिने चक्क झाडासोबत लग्न केलं होतं असंही तिने सांगितलं आहे.

तिच्या कुंडलीत मांगलिक दोष होता. हा दोष दूर करण्यासाठी तिला वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या असे तिने या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं. हाच दोष दूर व्हावा म्हणून तिने चक्क झाडासोबत लग्न केलं होतं, असंही तिने सांगितलं आहे.

सोबतच एका देवासोबतही माझे लग्न लावून देण्यात आले असंही ती या पॉडकास्टमध्ये सांगताना दिसतेय. या साऱ्या गोष्टी मी जेव्हा केल्या तेव्हा मी खूपच तरुण होते. माझ्या आईचा या सर्व गोष्टींवर खूप विश्वास होता असे तिने या पॉडकास्टमध्ये सांगितले होते.

सोबतच एका देवासोबतही माझे लग्न लावून देण्यात आले, असंही ती या पॉडकास्टमध्ये सांगताना दिसतेय. या साऱ्या गोष्टी मी जेव्हा केल्या तेव्हा मी खूपच तरुण होते. माझ्या आईचा या सर्व गोष्टींवर खूप विश्वास होता, असे तिने या पॉडकास्टमध्ये सांगितले होते.

सोबतच माझी जन्मपत्रिका माझ्या आईजवळह होती. माझ्या आईला कुंडलीतील साडेसातीबद्दलही ज्ञान होतं हेही ती सांगायला विसरली नाही. दरम्यान करिश्मा आता ऑगस्ट 2026 मध्ये एका गोड बाळाला जन्म देणार आहे.

सोबतच माझी जन्मपत्रिका माझ्या आईजवळह होती. माझ्या आईला कुंडलीतील साडेसातीबद्दलही ज्ञान होतं, हेही ती सांगायला विसरली नाही. दरम्यान, करिश्मा आता ऑगस्ट 2026 मध्ये एका गोड बाळाला जन्म देणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पूजेसाठी नारळ आणि केळीच का वापरतात? लहानपणापासून पडलेल्या प्रश्नाचे उत्तर अखेर सापडलं
  • महाराष्ट्राची मुलगी, विषाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून 3000 सापांचे प्राण वाचवणारी अभिनेत्री
  • Gold Price Today : सकाळी सकाळी नको तेच घडलं ! सर्वसामान्यांना सोन्याचा मोठा धक्का, अवघ्या काही तासांत सोन्याची किंमत..
  • दैनंदिन जीवनात कापूराचे ‘हे’ आश्चर्यकारक उपयोग तुमच्या आरोग्यास ठरतील फायदेशीर
  • EPFO Pension Rule: दोन पत्नीपैकी कुणाला मिळेल EPFO पेन्शन, जाणून घ्या तो नियम?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in