• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पतीचं निधन… दोन मुले आणि सासूची जबाबदारी… महिलेने सुरु केला असा व्यवसाय

March 9, 2026 by admin Leave a Comment

कराड तालुक्यातील आणे येथील युवक कालिदास देसाई यांचे कराड- ढेबेवाडी राज्य मार्गावर पंक्चर काढण्याचं दुकान होतं. एक वर्षांपूर्वी पंक्चर काढत असताना हवेने टायरचा स्फोट होऊन टायर व स्टेफनी डोक्याला लागून कालिदास देसाई यांचा मृत्यू झाला

यानंतर चार महिने दुकान बंद होतं उपजीविकेचे दुसरे साधन नसल्याने त्यांच्या पत्नी सोनाली देसाई यांनी पतीचे दुकान चालू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पती असताना पंक्चर काढण्याबाबत काही गोष्टी जाणून  घेतल्या होत्या. त्याच आधारावर त्यांनी दुकान सुरू केलं.

त्यानंतर काही दिवसातच त्यांनी पुरुषालाही लाजवेल अशा पद्धतीने मोठमोठ्या गाड्यांचे चाक खोलणे स्टेफनी व टायर मधून ट्यूब बाहेर काढणे. आशा कामांमध्ये  प्राविण्य मिळवत पुन्हा व्यवसायाचा जम बसवला आहे

त्यानंतर काही दिवसातच त्यांनी पुरुषालाही लाजवेल अशा पद्धतीने मोठमोठ्या गाड्यांचे चाक खोलणे स्टेफनी व टायर मधून ट्यूब बाहेर काढणे. आशा कामांमध्ये प्राविण्य मिळवत पुन्हा व्यवसायाचा जम बसवला आहे

सोनाली यांचे शिक्षण हे दहावीपर्यंत झालं असून या कामात पतीच्या  मित्रांसह भाऊ आणि माहेरच्यांनी मदत केल्याचे त्यांनी सांगितले. सोनाली देसाई यांना आर्थिक मदतीची गरज असून त्यांना विधवा निराधार पेन्शन योजनेसह  महिला संबंधित शासनाच्या असलेल्या विविध योजना बाबतही माहिती नसल्यास समोर आला आहे

सोनाली या व्यवसायावर दोन मुले आणि सासू असा चार जणांचे कुटुंब त्या चालवत. व्यवसायातून कमाई तुटपुंजी असून सामाजिक संस्था बचत गट किंवा शासनाकडून आर्थिक मदत झाल्यास हाच व्यवसाय वाढवण्याचा मनोदय ही त्यांनी बोलून दाखवला आहे

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in