• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

न्यूड फोटोशूटनंतर मराठी अभिनेत्रीचं समुद्रकिनारी बोल्ड फोटोशूट, प्रत्येक फोटो चर्चेत

March 28, 2026 by admin Leave a Comment


काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या मराठी अभिनेत्री पुन्हा एकदा समुद्रकिनारी बोल्डमध्ये फोटोशूट करून खळबळ उडवली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कोळीवाड्याची रेखा म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. तिच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. मात्र लोकप्रियतेसोबतच तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कोळीवाड्याची रेखा म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. तिच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. मात्र, लोकप्रियतेसोबतच तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले आहे.

अशात आता वनिता खरातने ऑस्ट्रेलियात दौऱ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. क्वीन्सलँडमधील बीचवर काढलेले तिचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या फोटोंमध्ये वनिता काळ्या रंगाचे शॉर्ट्स आणि ब्रा यावर पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान करून दिसत आहे.

अशात आता वनिता खरातने ऑस्ट्रेलियात दौऱ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. क्वीन्सलँडमधील बीचवर काढलेले तिचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या फोटोंमध्ये वनिता काळ्या रंगाचे शॉर्ट्स आणि ब्रा यावर पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान करून दिसत आहे.

तिचा हा बोल्ड अंदाज अनेकांच्या नजरेत भरला आहे. काही चाहत्यांनी तिच्या या लूकचे कौतुक करत लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मात्र दुसरीकडे काही सोशल मीडिया युजर्सनी तिचा हा अंदाज पाहून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

तिचा हा बोल्ड अंदाज अनेकांच्या नजरेत भरला आहे. काही चाहत्यांनी तिच्या या लूकचे कौतुक करत लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मात्र, दुसरीकडे काही सोशल मीडिया युजर्सनी तिचा हा अंदाज पाहून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

वनिता खरात याआधीही न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. त्या वेळीही तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. वनिता खरातचा हा नवा लूक आणि तिचा आत्मविश्वास काहींना प्रेरणादायी वाटत आहे.

वनिता खरात याआधीही न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. त्या वेळीही तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. वनिता खरातचा हा नवा लूक आणि तिचा आत्मविश्वास काहींना प्रेरणादायी वाटत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच
  • Chanakya Niti : घरातील कुटुंबप्रमुखासाठी चाणक्य यांचा खास सल्ला, या 5 गोष्टी नसतील तर अख्खं घर बरबाद होईल
  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या
  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in