• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नॅशनल क्रश गिरीजा ओक 10 वर्षांपूर्वी कशी दिसायची? व्हायरल 2016 ट्रेंडमधील फोटो एकदा पहाच!

January 24, 2026 by admin Leave a Comment


सोशल मीडियावर सतत काही ना काही ट्रेंड सुरूच असतात. सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होणारा ट्रेंड म्हणजे 2016 मधील फोटो पोस्ट करण्याचा. दहा वर्षांपूर्वी आपण कसे होतो हे दाखवणारा हा ट्रेंड आहे. या ट्रेंडअंतर्गत अनेक सेलिब्रिटींनी आपले जुने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सोशल मीडियावर सतत काही ना काही ट्रेंड सुरूच असतात. सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होणारा ट्रेंड म्हणजे 2016 मधील फोटो पोस्ट करण्याचा. दहा वर्षांपूर्वी आपण कसे होतो, हे दाखवणारा हा ट्रेंड आहे. या ट्रेंडअंतर्गत अनेक सेलिब्रिटींनी आपले जुने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

'व्हायरल 2016 ट्रेंड'मध्ये सहभागी होण्याचा मोह 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकलाही अनावर झाला. तिनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवक 2016 मधील तिचे काही खास क्षण पोस्ट केले आहेत. गिरीजा 10 वर्षांपूर्वीही तितकीच सुंदर आणि साधी होती हे या फोटोंमधून स्पष्ट होतंय.

'व्हायरल 2016 ट्रेंड'मध्ये सहभागी होण्याचा मोह 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकलाही अनावर झाला. तिनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवक 2016 मधील तिचे काही खास क्षण पोस्ट केले आहेत. गिरीजा 10 वर्षांपूर्वीही तितकीच सुंदर आणि साधी होती, हे या फोटोंमधून स्पष्ट होतंय.

2016 हे वर्ष गिरीजासाठी तिच्या 'दोन स्पेशल' या नाटकामुळे खास ठरलं होतं. याचा उल्लेख तिने फोटोंच्या कॅप्शनमध्येही केला आहे. या नाटकात तिने जितेंद्र जोशीसोबत काम केलं होतं. त्याच्याच काही खास आठवणी तिने शेअर केल्या आहेत.

2016 हे वर्ष गिरीजासाठी तिच्या 'दोन स्पेशल' या नाटकामुळे खास ठरलं होतं. याचा उल्लेख तिने फोटोंच्या कॅप्शनमध्येही केला आहे. या नाटकात तिने जितेंद्र जोशीसोबत काम केलं होतं. त्याच्याच काही खास आठवणी तिने शेअर केल्या आहेत.

'दोन स्पेशल' या नाटकाच्या टीमसोबतही तिने फोटो शेअर केले आहेत. गिरीजाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो' असे गाण्याचे बोल लिहित नेटकऱ्यांनी गिरीजाच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

'दोन स्पेशल' या नाटकाच्या टीमसोबतही तिने फोटो शेअर केले आहेत. गिरीजाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो' असे गाण्याचे बोल लिहित नेटकऱ्यांनी गिरीजाच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

गिरीजाची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर तिला 'नॅशनल क्रश'चा टॅग मिळाला. निळ्या साडीतली ही अभिनेत्री आहे तरी कोण असा प्रश्न देशभरातील नेटकऱ्यांकडून विचारला जाऊ लागला होता.

गिरीजाची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर तिला 'नॅशनल क्रश'चा टॅग मिळाला. निळ्या साडीतली ही अभिनेत्री आहे तरी कोण, असा प्रश्न देशभरातील नेटकऱ्यांकडून विचारला जाऊ लागला होता.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GK : जगातला अजब तुरुंग, राहण्यासाठी लोक मोजतात पैसे; तुमच्यात हिंमत असेल तरच…
  • राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात आताची सर्वात मोठी बातमी; नेमकं काय ठरलं?
  • नव्या iPhone ची बंपर किंमत कपात, एका झटक्यात 25 हजारांनी किंमत घटली
  • महिला आणि पुरुषांनी शरीराच्या या भागावर काळा धागा बांधणे असते प्रचंड शुभ, 99 टक्के लोक…
  • Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुधचे होणार ट्रिपल गोचर! या 3 राशींना बंपर लाभ होणार, भरपूर कमाई करणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in