• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

निळू फुले ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लग्नातील न पाहिलेले फोटो… सेलिब्रिटींच्या आयुष्यातील खास क्षण

February 7, 2026 by admin Leave a Comment

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख्य आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. त्यांनी प्रिया बेर्डे यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. त्यांनी अभिनय आणि स्वानंदी अशी दोन मुलं आहेत.

दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर चाहत्यांना आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला. रवींद्र यांनी माधवी महाजनी यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी मराठी आणि बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय आहे.

अभिनेते महेश कोठारे आज पूर्वीप्रमाणे मोठ्या पडद्यावर सक्रिय नाहीत. पण सध्या त्यांच्या लग्नातील फोटो समोर आला आहे. महेश कोठारे यांनी नीलिमा कोठारे यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना आदिनाथ हा मुलगा देखील आहे.

 दिग्गज अभिनेते निळू फुले... निळू फुले आज आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख्य आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. निळू फुले यांनी असंख्य सिनेमांत काम केलं. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. निळू फुले यांनी रजनी फुले यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांची लेक गार्गी फुले देखील सिनेविश्वात सक्रिय आहे.

दिग्गज अभिनेते निळू फुले… निळू फुले आज आपल्यात नसले तरी, त्यांच्या असंख्य आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. निळू फुले यांनी असंख्य सिनेमांत काम केलं. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. निळू फुले यांनी रजनी फुले यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांची लेक गार्गी फुले देखील सिनेविश्वात सक्रिय आहे.

अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. दोघे कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. दोघांचे जुने फोटो आणि व्हिडीओ आजही व्हायरल होत असतात. त्यांच्या मुलीचं नाव श्रिया असं असून ती देखील मनोरंजन विश्वात सक्रिय आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cricket : वनडे-टी 20 सीरिजमधून स्टार खेळाडू आऊट, या क्रिकेटरला 6 सामन्यांसाठी संधी, कोण आहे तो?
  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका
  • RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in