• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ना मोठा हिरो, ना बिग बजेट..; 63 वर्षीय अभिनेत्रीची कमाल, 10 दिवसांत 5 पट अधिक कमाई, IMDb वर 8.2 रेटिंग

March 10, 2026 by admin Leave a Comment

Thaai Kazhavi Budget and Collection: ज्या चित्रपटांमध्ये लोकप्रिय चेहरे नसतात किंवा ज्याचं बजेट कमी असतं अशा चित्रपटांना सहसा बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळत नाही. परंतु त्याला काही अपवादसुद्धा ठरतात. कारण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय. या चित्रपटाचा बजेट कमी असून त्यात कोणताही मोठा हिरो किंवा हिरोइन नाही.

Thaai Kazhavi Budget and Collection: ज्या चित्रपटांमध्ये लोकप्रिय चेहरे नसतात किंवा ज्याचं बजेट कमी असतं, अशा चित्रपटांना सहसा बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळत नाही. परंतु त्याला काही अपवादसुद्धा ठरतात. कारण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय. या चित्रपटाचा बजेट कमी असून त्यात कोणताही मोठा हिरो किंवा हिरोइन नाही.

या तमिळ चित्रपटाचं नाव आहे थाई किझावी. अत्यंत कमी बजेट बनलेल्या या कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. 27 फेब्रुवारी 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर त्याची तगडी कमाई होत आहे.

शिवकुमार मुरुगेसन दिग्दर्शित 'थाई किझावी' हा चित्रपट एक कॉमेडी ड्रामा आहे. विशेष म्हणजे यात कोणताच ओळखीचा स्टार नाही. किंबहुना 63 वर्षांच्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या जोरावर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल कामगिरी करतोय.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री राधिका सरथकुमार यांच्या 'थाई किझावी' या चित्रपटाचं बजेट फक्त 9 कोटी रुपये असल्याचं कळतंय. इतक्या कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 10 दिवसांत जगभरात 50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'सॅकनिल्क'ने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाने जगभरात 11 दिवसांत 54 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर भारतात या चित्रपटाने 38 कोटी रुपये कमावले आहेत. थाई किझावीने पहिल्या दिवशी 2.65 कोटी रुपये कमावले होते. IMDb वर या चित्रपटाला 8.2 रेटिंग मिळाली आहे.

'सॅकनिल्क'ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने जगभरात 11 दिवसांत 54 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर भारतात या चित्रपटाने 38 कोटी रुपये कमावले आहेत. थाई किझावीने पहिल्या दिवशी 2.65 कोटी रुपये कमावले होते. IMDb वर या चित्रपटाला 8.2 रेटिंग मिळाली आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in